TheClearNews.Com
Sunday, March 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव जिल्हा ग्रंथालय संघातर्फे सुप्रियाताई सुळे यांना विविध मागण्यांचे निवेदन

The Clear News Desk by The Clear News Desk
May 18, 2022
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा ग्रंथालय संघातर्फे विविध मागण्यांचे निवेदन सुप्रियाताई सुळे यांना देण्यात आले. राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया ताई सुळे या जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले असता जळगाव जिल्हा ग्रंथालय संघातर्फे जिल्ह्याचे उपप्रमुख माजी नगराध्यक्ष पी एम पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले.

यात प्रामुख्याने बारा वर्षापासून कोणत्याही प्रकारे शासन मान्य ग्रंथालयांचा दर्जा बदल करण्यात आला नाही, अनुदानात वाढ करण्यात आली नाही, नवीन ग्रंथालयांना परवानगी देण्यात आली नाही, त्यामुळे ग्रंथालयांची अवस्था अतिशय दयनीय झाली असून रोजगार हमीच्या कर्मचाऱ्या पेक्षाही कमी वेतन ग्रंथालय कर्मचाऱ्यांना मिळत (ड) वर्ग ग्रंथालयांना वर्षातून 30 हजार रुपये मानधन मिळते. एका कर्मचाऱ्याला रोज ४० रुपये मिळतात ३० हजारांमध्ये निम्मे ग्रंथालय खरेदी व निम्मे कर्मचारी पगार वाचनालयाचे भाडे वर्षातून विविध कार्यक्रमांचा खर्च टपाल खर्च फर्निचर टेबल-खुर्ची बाक दरवर्षी ऑडिट साठी लागणारे सर्व साहित्य खरेदी वर्तमानपत्रांचे बिले, मासिकांचे बिले असा विविध खर्च १५ हजार रुपयांमध्ये करावा लागतो अशी दयनीय अवस्था ग्रंथालयांची झाली आहे. कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे. बारा वर्षापासून वेळोवेळी मागणी करून सुद्धा काहीही होत नाही अशा व्यथा पी एम पाटील यांनी सुप्रियाताई सुळे यांच्या जवळ व पदाधिकाऱ्यां जवळ मांडल्या.

READ ALSO

रोहित निकम यांचा शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्काराने गौरव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

यासंदर्भात अजितदादा पवार यांच्याशी चर्चा करून तुमच्या प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन सुप्रियाताई सुळे यांनी दिले. या प्रसंगी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, पी एम पाटील, रिता ताई बाविस्कर, एस डी पाटील, जिल्हा कार्यवाह संजय पाटील, राष्ट्रवादीचे मोहन पाटील, धरणगाव तालुका प्रमुख धनराज माळी, राष्ट्रवादीचे जिल्हाप्रमुख रवींद्र भैय्या पाटील व पदाधिकारी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

रोहित निकम यांचा शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्काराने गौरव

March 8, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
गुन्हे

५ लाखांच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ

March 7, 2026
गुन्हे

व्हिडिओ कॉलवर विद्यार्थ्याचे विवस्त्र चित्रीकरण करुन उकळले ६ लाख

March 7, 2026
एरंडोल

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

March 6, 2026
जळगाव

महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

March 6, 2026
Next Post

गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का ; हार्दिक पटेल यांचा पक्षाला रामराम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मंत्री नवाब मलिकांविरोधात समीर वानखेडेंच्या आत्याची पोलिसांकडे तक्रार

November 10, 2021

अयोध्या प्रवासातील अपघातात जखमी झालेल्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांसाठी पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाचा जलद प्रतिसाद

December 7, 2025

बलिप्रतिपदा पाडव्याचे औचित्य साधून बिलखेडे येथील शेतकऱ्यांना बियाणे वाटप

November 7, 2021

साईराम ट्रॅव्हलवरून खाली पडल्याने ४९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

October 15, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group