TheClearNews.Com
Saturday, July 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एणगाव येथील अवैध धंदे बंद करा, अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण ; महिलांचा इशारा !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 20, 2022
in गुन्हे, बोदवड
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील एणगाव येथील अवैध धंदे बंद करा अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करू असा इशारा संतप्त महिलांनी दिला आहे. महिलांनी अवैध दारू विक्री बाबत पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदन पाठवले आहे.

या निवेदनात असे नमूद आहे की, एणगाव येथे दारुचे अवैध धंदे जोरात चालु आहे. त्यामुळे आमचे संसार ध्वस्त होत आहेत. आमच्या लहान मुलांवर त्याचे वाईट परिणाम दिसून येत आहेत. ते सुद्धा व्यसनाधीन होत असल्यामुळे त्यांचे भविष्य खराब होत आहे. त्याकरीता आम्ही महिलांनी बोदवड पोलिस ठाण्यात १२ सप्टेंबर रोजी दारूचे अवैध धंदे सुरु असल्याबाबतची तक्रार देण्यासाठी गेलो होती. परंतू आमची आमची लेखी तक्रार घेतली नाही. तोंडी सांगण्यावरून संबंधित पोलिस कर्मचारी हे महिलांना घेवून एणगांव गावात गेले होते. दारुचे अवैध धंदे चालवत असणाऱ्यांचे नावे सांगून देखील त्यांच्यावर कारवाई केली नाही. उलट सुलट पोलिस कर्मचारी हे महिलांनाच प्रश्न विचारत पोलिस दबावतंत्राचा वापर महिलांवर करीत आहे.
यामुळे सदर अवैध दारु विक्री करणाऱ्या वर गुन्हे दाखल करण्यात यावे, अन्यथा आम्ही एणगाव येथील महिला जळगाव येथील पोलिस अधिक्षक याचे कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहे. होणाऱ्या परिणामास आपले पोलिस प्रशासन हे सर्वस्वी जबाबदार राहणार आहे. भविष्यात आमच्यावर व आमच्या कुटुंबातील लोकांचे काही बरे-वाईट झाल्यास त्यास अवैध धंदे करणारे हेच जबाबदार राहतील. याची सुध्दा नोंद घ्यावी, असेही या निवेदनात नमूद केले असून या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीच्या प्रमिला बोदडे, सविता पाटील, शैला पाटील यांच्यासह सुमारे सत्तर महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या निवेदनाची प्रत उपविभागीय पोलीस अधिकारी मुक्ताईनगर, पोलीस निरीक्षक बोदवड यांना सुद्धा देण्यात आल्या आहेत.

READ ALSO

जि. प. च्या दोन अभियंत्यांनी स्विकारली ७ हजारांची लाच

खराडीतील ‘व्हर्टिलास’ हाऊसिंग सोसायटीची २०० कोटींची फसवणूक; आमदार एकनाथ खडसेंच्या प्रश्नानंतर प्रशासकीय माहिती

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जि. प. च्या दोन अभियंत्यांनी स्विकारली ७ हजारांची लाच

July 8, 2026
गुन्हे

खराडीतील ‘व्हर्टिलास’ हाऊसिंग सोसायटीची २०० कोटींची फसवणूक; आमदार एकनाथ खडसेंच्या प्रश्नानंतर प्रशासकीय माहिती

July 7, 2026
गुन्हे

भांडणाचा त्रास होत असल्याच्या कारणावरुन चौघांकडून मारहाण

July 7, 2026
गुन्हे

फाईल गहाळ प्रकरणी लेखी उत्तरानंतर मिळणार तपासाला दिशा

July 7, 2026
गुन्हे

चाळीसगावात पुन्हा साखळी चोरांचा धुमाकूळ

July 5, 2026
गुन्हे

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

July 4, 2026
Next Post

विरोधक दिलदार असावा, नाहीतर राजकारण करायला मजा कशी येणार? ; सुप्रिया सुळेंचा CM शिंदेंना टोला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार टास्क फोर्सची स्थापना

November 24, 2020

महापालिकेचे सहाय्यक आयुक्त कल्याण हुलगे यांची बदली

June 13, 2025

झोपेत असतानाच प्रवाशांवर काळाचा घाला ; ट्रॅव्हल्सच्या भीषण अपघातात ५ जण ठार !

October 26, 2023

छेडखानी प्रकरणी समस्त लेवा पाटीदार पंच श्रीराम मंदिर संस्थानची कारवाईची मागणी

March 3, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group