TheClearNews.Com
Monday, March 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

vijay waghmare by vijay waghmare
March 16, 2026
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – रावसाहेब रुपचंद विद्यालय, जळगाव येथील दहावीचा विद्यार्थी आजारी असतानाही शिक्षणाबद्दलची जिद्द दाखवत रुग्णालयातूनच परीक्षा देऊन सर्वांसमोर प्रेरणादायी उदाहरण ठरला आहे. दि. 16 मार्च 2026 रोजी केंद्र क्रमांक 3000, जळगाव येथे इयत्ता दहावीचा समाजशास्त्र विषयाचा पेपर सुरू असताना केंद्रावर असलेल्या सेंट लॉरेन्स (S 1516044) शाळेतील विद्यार्थी नाते तुषार भरत सपकाळे याच्यावर शनिवारी (दि.14 मार्च) अपेंडिक्सची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यामुळे तो सध्या जळगाव येथील वनिता मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. विद्यार्थ्याची ही परिस्थिती लक्षात घेऊन शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनाखाली विशेष परवानगी घेण्यात आली. त्यानुसार केंद्र संचालकांच्या देखरेखीखाली आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रुग्णालयातच विद्यार्थ्याला समाजशास्त्र विषयाची परीक्षा देण्याची व्यवस्था करण्यात आली. प्रश्‍नपत्रिका व उत्तरपत्रिका रुग्णालयात पोहोचवून सर्व नियमांचे पालन करून परीक्षा पार पडली.

यासाठी विभागीय मंडळाचे अध्यक्ष श्री. शुभम बोरसे तसेच विभागीय सचिव श्री. मोहन देशले यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र संचालक श्रीमती वैशाली बाविस्कर यांनी विशेष प्रयत्न केले. विद्यार्थ्याच्या आरोग्याची काळजी घेत सर्व प्रक्रिया पार पाडण्यात आली. आजारी अवस्थेतही शिक्षणाबद्दलची जिद्द आणि परीक्षा देण्याची विद्यार्थ्याची तयारी पाहून उपस्थितांनी त्याचे कौतुक केले. या प्रसंगामुळे विद्यार्थ्याच्या चिकाटीचे आणि शिक्षणावरील निष्ठेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

READ ALSO

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 !

March 14, 2026
चाळीसगाव

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

March 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

“देवापेक्षा संतच मोठे !”- बाळू महाराज गिरगावकर यांचे भावस्पर्शी कीर्तन

June 3, 2025

व्हिडीओ कॉलवर अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; जळगाव पोलिसांकडून तरुणाला अटक !

December 29, 2022

राज्यात आतापर्यंत उष्माघातामुळे आठ जणांचा मृत्यू ; ९२ रुग्णांना त्रास

April 12, 2022

बिपीन रावत यांच्या मृत्यूनंतर ‘या’ दिग्दर्शकाने केली मुस्लिम धर्म त्याग करण्याची घोषणा ; कारण…

December 11, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group