TheClearNews.Com
Friday, April 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विद्यार्थ्यांनी ध्येयाने प्रेरित होवून अभ्यास करावा : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

ऍड. बबन बाहेती प्रतिष्ठान व कान्ताई फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ५ हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप !

vijay waghmare by vijay waghmare
July 15, 2024
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) उपस्थीत महिला पालकांनी लाडकी बहिण योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले. ऍड. बबनभाऊ बाहेती यांच्या संकल्पनेतून सुरु झालेला उपक्रम आजही पदाधिकाऱ्यांनी चालू ठेवला ही गौरवास्पद बाब असल्याचे सांगून आपल्या अवती भोवतीचे कोणतेही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत याची काळजी प्रत्येकानेच घेतली पाहिजे. श्याम कोगटा व रोहन बाहेती यांच्या पुढाकाराने अनेक वर्षांपासून गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम हा एक स्तुत्य उपक्रम असून विद्यार्थ्यांनी ध्येयाने प्रेरित होवून अभ्यास करावा, यश तुमच्या हातात आहे असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते ऍड. बबनभाऊ बाहेती प्रतिष्ठान व कान्ताई फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय साहित्य वाटप कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाला आ. राजूमामा भोळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

बबनभाऊ बाहेती महाविद्यालयात दरवर्षाप्रमाणे सुमारे ५ हजार विद्यर्थ्यांना पालकमंत्री गुलाबराव पाटील व आ. राजूमामा भोळे यांच्या हस्ते आवश्यक शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. जळगाव येथील बबन भाऊ बाहेती महाविद्यालय येथे पार पडलेल्या या शैक्षणिक साहित्य वाटपावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे किट देण्यात आले. यावेळी विद्यर्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात बाहेती प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्याम कोगटा यांनी कार्याक्रमाची सविस्तर माहिती विषद केली. बहारदार सूत्रसंचालन राजेश जाधव सर यांनी केले. आभार नगरसेवक मनोज चौधरी यांनी मानले.

READ ALSO

खरीप हंगाम २०२६: जळगाव जिल्ह्यात युरीया खतांची पहिली रेक दाखल

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

यांची होती प्रमुख उपस्थिती
आमदार राजूमामा भोळे, नगरसेवक मनोज चौधरी , गणेश सोनवणे, नितीन बरडे, क्रीडा रसिक एजुकेशन सोसायटीचे सचिव ऍड रोहन बाहेती, क्रीडा संचालक प्रा.सतीश कोगटा, प्राचार्य अनिल लोहार,माजी सभापती जनाआप्पा कोळी, उद्योजक रजनीकांत शहा , महेंद्र कोठारी, संतोष पाटील , ऍड. रोहन बाहेती, बाहेती प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्याम कोगटा, माजी नगरसेवक राजू मोरे, पवन ठाकूर, विजय पाटील, विशाल निकम, किरण राजपूत यांच्यासह पालक व विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

खरीप हंगाम २०२६: जळगाव जिल्ह्यात युरीया खतांची पहिली रेक दाखल

April 9, 2026
गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
जळगाव

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानने सादर केलेल्या संगीत समर्पण या नाटकास चार पारितोषिके प्राप्त

March 4, 2026
जळगाव

वेदनेतून, दुःखातून, अन्यायातून निर्माण झालेला विद्रोह क्रांती घडवतो – लोकनाथ यशवंत

February 14, 2026
जळगाव

पीएम सूर्यघर योजना : सौर ऊर्जेतून स्वावलंबनाची दोन वर्षे

February 13, 2026
Next Post

...तर आम्हालाही तशाच भाषेत तुमच्या नेत्यांबाबत बोलावे लागेल : निलेश पाटील !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा एलईडी चित्ररथातून जिल्ह्यात जागर; पालकमंत्र्यांच्या हस्ते झेंडा दाखवून झाला प्रारंभ !

September 26, 2024

जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा, जळगाव ‘जलमय’

January 28, 2026

आदर्श आचारसंहिता लागू होताच धरणगावातील राजकीय बॅनर काढण्याचे काम सुरु !

July 10, 2022

शेतकऱ्यांनी बंधार्‍यात साठवलेल्या प्रत्येक थेंबाचा उपयोग करा !

May 26, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group