TheClearNews.Com
Saturday, September 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानने सादर केलेल्या संगीत समर्पण या नाटकास चार पारितोषिके प्राप्त

vijay waghmare by vijay waghmare
March 4, 2026
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी : ६४ व्या महाराष्ट्र राज्य संगीतसूर्य केशवराव भोसले संगीत नाट्य स्पर्धेत अंतिम फेरीत सांगली येथे स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान, जळगाव तर्फे मकरंद देशमुख लिखित आणि चिंतामण पाटील दिग्दर्शित ” संगीत समर्पण ” या नाटकास चार पारितोषिके प्राप्त झाली. त्यात मकरंद देशमुख यांना लिखाणासाठी तृतीय पारितोषिक, सौ. प्राची चौधरी (सत्यभामा) यांना अभिनयाचे गुणवत्ता प्रमाणपत्र, कु. मयुरी हरीमकर (रुख्मिणी) हिला गायनाचे गुणवत्ता प्रमाणपत्र आणि सौ. नुपूर चांदोरकर- खटावकर यांना वेशभूषेसाठी प्रथम पारितोषिक प्राप्त झाले.

सदर नाटकाची निर्मिती खान्देश नाट्य प्रतिष्ठान, जळगाव यांनी केली असून त्यात भुषण खैरनार (सुत्रधार व कृष्ण) कु. मयुरी हरीमकर (नटी-१ व रुक्मिणी) सौ. प्राची चौधरी (नटी-२ व सत्यभामा) संजय कुलकर्णी (नारद) कु. स्वाती डहाळे (राधा) आणि कुमार राम चौधरी (बाळकृष्ण) यांच्या भुमिका केल्या आहेत. त्यांना साथसंगत राजेंद्र माने (संवादिनी) भूषण गुरव (तबला) दर्शन गुजराथी (पखवाज, ढोलकी) राजेश पुराणिक (टाळ) तंत्रज्ञ शरद भालेराव (नेपथ्य) पीयूष रावळ (प्रकाशयोजना) प्रबुद्ध भालेराव (पार्श्वसंगीत) सौ. मीनाक्षी पाटील (रंगभूषा) सौ. नुपूर चांदोरकर- खटावकर (वेशभूषा) सौ. मधुवंती देशमुख, सौ. रेणुका जोशी (रंगमंच व्यवस्था) या बाजू सांभाळल्या. संपूर्ण टीमचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 सप्टेंबर 2026 !

उत्सुकता शिगेला… शिवतीर्थावर युवतींची दहीहंडी! देशाचा गौरव वाढविणाऱ्या महिला खेळाडूंना

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonThe play Sangeet Samarpan presented by the Late Vasantrao Chandorkar Memorial Foundation won four awards.

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 सप्टेंबर 2026 !

September 5, 2026
जळगाव

उत्सुकता शिगेला… शिवतीर्थावर युवतींची दहीहंडी! देशाचा गौरव वाढविणाऱ्या महिला खेळाडूंना

September 4, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 सप्टेंबर 2026 !

September 4, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 सप्टेंबर 2026 !

September 3, 2026
जळगाव

शानबाग निवासी विद्यालय येथे बालरंगभूमी परिषद लोककला प्रशिक्षणाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 2, 2026
गुन्हे

पिंप्राळ्यात घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर तिसऱ्यांदा छापा

September 2, 2026
Next Post

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य 05 मार्च 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाचोऱ्यात कृषि दिनाच्यानिमित्ताने शेतकरींचा काँग्रेसकडुन सन्मान

July 1, 2021

अवघ्या २१ रुपयांच्या ‘या’ स्टॉकने १५ महिन्यांत केले लाखाचे ४४.५ लाख !

January 4, 2022

धक्कादायक; प्रेयसीची हत्या करुन फ्लॅटच्या भिंतीत तीन महिने गाडला मृतदेह

January 15, 2021

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

August 4, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group