TheClearNews.Com
Thursday, July 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावातून व्यापाऱ्याची सव्वा लाखाची बॅग लांबवली, एलसीबीच्या पथकाकडून अवघ्या दोन तासात तिघांना अटक !

भुसावळ तालुक्यातील मोंढाळे गावाजवळ सिनेस्टाईल पाठलाग करून पकडले !

vijay waghmare by vijay waghmare
September 9, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) गुजरात येथील व्यापारी भुसावळ येथे व्यापार करण्यासाठी जात असताना जळगाव येथील दादावाडी येथील जैन मंदीराजवळ अज्ञात तीन जणांनी कारमधील १ लाख २० हजाराची बॅग घेऊन पसार झाल्याची घटना सोमवारी ९ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता घडली होती. जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून अवघ्या दोन तासांमध्ये तिघांना भुसावळ तालुक्यातील मोंढाळे गावाजवळ सिनेस्टाईल अटक केली.

सुरत येथील व्यापारी हिराभाई किरीटभाई रावल हे भुसावळ या ठिकाणी हुंडाई गाडी क्रमांक ( जीजे ०१ आर एल ८१८८) ने जात होते. जळगाव येथील दादावाडी जैन मंदीराजवळ असलेल्या आयडीबीआय बँकच्या एटीएम समोर सोमवारी ९ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता ते थांबलेले होते. तेवढ्यात ३ जण दुचाकीवर आले. त्यातील एकाला चक्कर आल्याचे नाटक त्यांनी केले. त्यावेळेस दुसऱ्याने कारमध्ये असलेली बॅग ज्यामध्ये १ लाख २० हजार रुपये होते ती घेऊन भुसावळच्या दिशेने पसार झाला. दरम्यान, त्यांचे लोकेशन शोधून वाहन चालक महेश सूर्यवंशी यांनी अति वेगाने वाहन चालून त्यांना भुसावळ येथे शेतात पळून जात असताना पाठलाग केला.

READ ALSO

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

एलसीबीच्या टीम पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार रवी नरवाडे, सहाय्यक खासदार अतुल वंजारी, पोहे हिरालाल पाटील, राजेश मेढे, विजय पाटील, ईश्वर पाटील यांनी संशयित आरोपी जितेंद्र रामलाल चव्हाण (वय ३२, रा. टाहकळी ता. मुक्ताईनगर), राजेंद्र मधुकर जाधव (वय ३१), बंडू जेता राठोड (वय २८, मुराझिरा, मुक्ताईनगर) या तिघांना बोदवड रस्त्यावरील मोंढाळे गावाजवळ अटक केली. त्यांच्याकडून दोन दुचाकी व १ लाख २० हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. दोघांना जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaona bag worth a quarter of a lakh was stolen from the traderFrom Jalgaonthree people were arrested by the LCB team in just two hours!

Related Posts

Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Uncategorized

मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आमदार एकनाथ खडसेंचा आरोप; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे स्पष्टीकरण

July 7, 2026
Uncategorized

तुटलेल्या तारा, ट्रान्सफॉर्मर व विजेच्या खांबांपासून सावध राहा

July 3, 2026
Next Post

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेला शब्द पाळला ; म्हसावद येथे 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयास शासनाची मंजुरी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 18 ऑक्टोबर 2025 !

October 17, 2025

फटाके बंदी निर्णय याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

November 11, 2020

… की फक्त नाव बदलत राहणार? : अस्लम शेख

August 6, 2021

काँग्रेसला आमदार फुटण्याची भीती; बोलावली तातडीची बैठक

November 12, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group