TheClearNews.Com
Sunday, March 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपडा ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल येथे स्वच्छता पंधरवडानिमित्त विविध कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 3, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचालित ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल चोपडा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता पंधरवड्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या स्वच्छता पंधरवड्याच्या अनुषंगाने शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

इयत्ता १ली, २ रीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्वच्छतेचा संदेश देणारे विविध आकर्षक चित्रे विद्यार्थ्यांनी याप्रसंगी रेखाटली. त्यासाठी त्यांना शाळेतील कलाशिक्षक देवेंद्र बारी व सोनाली देवरे यांचे मार्गदर्शन लाभले. इयत्ता ३ री व ४ थी च्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली. शाळेतील शिक्षिका सुचिता पाटील व कीर्ति चौधरी यांनी स्वच्छता अभियान या विषयावर निबंध स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

इयत्ता ५ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षिका वैशाली गायकवाड व सुषमा पाटील यांनी मार्गदर्शन केले. इयत्ता ९वी व १०वी च्या विद्यार्थीयांनी स्वच्छतेचा संदेश देणारे पथनाट्य सादर करुन मुलांमध्ये आणि समाजामध्ये जनजागृती केली. पथनाट्याच्या माध्यमातून प्लास्टिकच्या गैरवापराचे होणारे हानिकारक परिणाम देखील विद्यार्थ्यांनी पटवून दिले. पथनाट्यासाठी विद्यार्थ्यांना उपप्राचार्य अमन पटेल आणि शाळेतील शिक्षिका दीपाली पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आणि भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.

याप्रसंगी शाळेतील शिक्षिका माधुरी पाटील व अश्विनी ढबू यांनी विद्यार्थ्यांना महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनचरित्राविषयी सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Next Post

गांजा तस्करी करतांना तिघांना पकडले ; चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विरूष्का झाले आई-बाबा; अनुष्काने दिला मुलीला जन्म

January 11, 2021

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य 16 ते 22 मार्च 2025

March 16, 2025

देशात पहिल्यांदाच एका दिवसात ३,७९,२५७ नव्या रुग्णांची नोंद, ३६४५ रुग्णांचा मृत्यू

April 29, 2021

ट्रक-रिक्षा अपघातात दोन जण जागीच ठार ; चार गंभीर जखमी

December 21, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group