धरणगाव(प्रतिनिधी) : येथील सौ. सुनीता प्रल्हाद चौधरी यांची राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ धरणगांव तालुका अध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डाॅ.बबनराव तायवाडे, महिला प्रदेश अध्यक्षा सौ.कल्पनाताई मानकर, प्रदेश महिला कार्याध्यक्षा अॅडव्होकेट सौ.ज्योतीताई ढोकणे, शिवसेनेचे महिला जिल्हाप्रमुख सौ.महानंदाताई पाटील मा. नगराध्यक्षा सौ.ऊषाताई वाघ, सौ.भारती चौधरी, नलीनी करणकाऴ धुऴे,प्रियंका ठाकरे आदींनी नियुक्ती बद्दल अभिनंदन केले आहे.