TheClearNews.Com
Wednesday, October 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडेंनी घेतली अभिनव विद्यालयातील अभिनव उपक्रमाची दखल..!

The Clear News Desk by The Clear News Desk
September 2, 2022
in जळगाव, शिक्षण, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) आज अभिनव विद्यालयातील अभिनव उपक्रमाची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांनी विद्यालयात भेट देऊन आयान खान व त्याच्या कुटुंबियांचा सत्कार केला.

शहरातील माहेश्वरी विद्या प्रसारक संचलित अभिनव माध्यमिक विद्यालयात आज गणेश उत्सवानिमित्त विद्यालयात इयत्ता नववी मधील आयान खान पठाण या विद्यार्थ्याने पर्यावरण पूरक सुंदर अशी गणेश मूर्ती गणेश स्थापनेसाठी दिली. तसेच या वर्षी विद्यालयातर्फे गणेशोत्सव विद्यार्थी पालक शिक्षक यांच्या लोकसभागातून सजावट व प्रसादाचे नियोजन करण्यात आले. यावेळी विद्यालयातील नववीच्या विद्यार्थ्यांनी तिरंगा मोदक प्रसाद म्हणून दिला. लेझिम ,सजावट, रांगोळी, हार , ह्यात विद्यार्थ्यांनी हिरीहिरीने सहभाग नोंदविला.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 ऑक्टोबर 2026 !

नादुरुस्त रोहित्रांची माहिती एका क्लिकवर देता येणार; ‘महावितरण मोबाईल अॅप’वर खास सोय

यावेळी सामाजिक सलोखा, एकात्मता जपण्यासाठी बेटी बचाव बेटी पढाव, वसुंधरा संवर्धन म्हणून प्लास्टिक मुक्त शहर महाराष्ट्रातील सांस्कृतिक परंपरा यावर विविध वेशभूषा सदर करीत इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी विविधतेतून एकता, समाजामध्ये सद्भावना हा संदेश दिला. या उपक्रमाचे कौतुक म्हणून जळगाव जिल्हा अधीक्षक प्रवीण मुंडे यांनी स्वतः विद्यालयात भेट देऊन आयान खान व त्याच्या कुटुंबियांचे सत्कार करत कौतुक केले. तसेच अभिनव विद्यालयातील हा अभिनव उपक्रम समाजाला तसेच सर्व देशाला राष्ट्रीय एकात्मतेसाठी प्रेरणा देणारा आहे, अशा शब्दात विद्यालयातील सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले.

यावेळी पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांनी विद्यार्थ्यांशी मनसोक्त संवाद साधला. यावेळी श्री.मुंडे यांनी गणपतीची आरती केली. यावेळी विद्यालयातील संस्थेचे उपाध्यक्ष संजयबिर्ला, शालेय समिती चेअरमन विनोदजी बियाणी, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सरोज दिलीप तिवारी, हेमंत पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Superintendent of Police Praveen Munde took note of the innovative activities of Abhinav Vidyalaya..!

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 ऑक्टोबर 2026 !

October 7, 2026
जळगाव

नादुरुस्त रोहित्रांची माहिती एका क्लिकवर देता येणार; ‘महावितरण मोबाईल अॅप’वर खास सोय

October 6, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
गुन्हे

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

October 6, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 ऑक्टोबर 2026 !

October 6, 2026
जळगाव

गांधीतीर्थचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे – अशोक जैन

October 5, 2026
Next Post

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, शनिवार ३ सप्टेंबर २०२२ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा : हरीभाऊ राठोड

February 26, 2021

आत्महत्या नसून सासरच्यांनी केला घातपात, मुलीच्या आईचा आरोप

July 21, 2021

नांदेड गांजा प्रकरण : संशयित बेलदारच्या शोधासाठी राजस्थान पोलिस वनकोठ्यात

November 28, 2021

चाळीसगाव तालुक्यातील २००० हुन अधिक कामगारांना रोज दोन वेळा मिळणार मोफत भोजन !

April 17, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group