TheClearNews.Com
Friday, April 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सुप्रीम कोर्टाने नुपूर शर्माला फटकारले, टीव्हीवरून देशाची माफी मागण्याचे निर्देश !

उदयपूरच्या घटनेला सर्वस्वी नुपूर शर्मा जबाबदार

The Clear News Desk by The Clear News Desk
July 1, 2022
in कोर्ट, राष्ट्रीय, सामाजिक
0
Bharatiya Janata Party spokesperson Nupur Sharma.(photo:youtube.com )

Bharatiya Janata Party spokesperson Nupur Sharma.(photo:youtube.com )

Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने आज चांगलेच फटकारले. नुपूर शर्मा यांनी टीव्हीवर येऊन संपूर्ण देशाची माफी मागावी, असे निर्देश देखील कोर्टाने दिले आहेत.

 

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 10 एप्रिल 2026 !

जैन इरिगेशनमध्ये ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ उत्साहात संपन्न

नुपूर शर्मा यांनी आपल्यावर विविध राज्यांत दाखल झालेले सर्व गुन्हे दिल्लीला वर्ग करण्यात यावेत, यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर सुनावणी करताना टीव्हीवरुन देशाची माफी मागावी आणि आपले वक्तव्य मागे घ्यावे, असे निर्देश न्यायालयाने म्हटले आहे. मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर भाजपच्या प्रवक्ता नुपुर शर्मा यांच्या विरोधात देशभरात मुस्लिम संघटना आक्रमक झाल्या. इतकंच नाही तर अरब राष्ट्रातूनही निषेधाचे सूर उमटले. त्यानंतर भाजपनं शर्मा यांच्यावर कारवाई करत त्यांची पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी केली.

 

नुपूर शर्मावर दिल्ली, कोलकाता, बिहारपासून पुण्यापर्यंत अनेक गुन्हे दाखल आहेत. आपल्या याचिकेत नुपूरने म्हटले होते की, तिला सतत वेगवेगळ्या राज्यातून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. नुपूर शर्माची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील मनिंदर सिंग यांनी न्यायालयाला सांगितले की, नुपूर यांनी विधानाबद्दल माफी मागितली आहे आणि ते मागे घेतले आहे. त्यावर कोर्ट म्हणाले- त्यांनी टीव्हीवर जाऊन देशाची माफी मागायला हवी होती. उदयपूरमधील दुर्दैवी घटनेला त्यांचे वक्तव्य जबाबदार असल्याचे न्यायालयाचे म्हणणे आहे. सर्वोच्च न्यायालयाने तिच्या हट्टीपणाबद्दल आणि अहंकाराबद्दल टीका केली. ती एका पक्षाची प्रवक्ता आहे, तिच्या डोक्यात सत्ता गेली आहे. असे लोक धार्मिक नसतात. कारण धार्मिक लोक प्रत्येक धर्माचा आदर करतात, असंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 10 एप्रिल 2026 !

April 10, 2026
जळगाव

जैन इरिगेशनमध्ये ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ उत्साहात संपन्न

April 9, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 एप्रिल 2026 !

April 9, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 08 एप्रिल 2026!

April 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 एप्रिल 2026 !

April 7, 2026
भुसावळ

वेळेत निदान आणि उपचार गरजेचे… रजनी सावकारे

April 6, 2026
Next Post

मध्यरात्रीतून धनंजय मुंडेनी घेतली फडणवीसांची भेट ; चर्चेला जोरदार उधाण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमळनेरात भाजपतर्फे सेवा सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात

September 19, 2020

मुख्य गुटखा माफियाच्या शोधात बुलढाणा पोलीस जळगावात !

August 22, 2022

८२ वर्षाचा झालो म्हणजे म्हातारा नाही, मी कधीच थकणार नाही : शरद पवार

March 6, 2022

धरणगावच्या पी.आर.हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम !

July 19, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group