TheClearNews.Com
Sunday, August 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुख्य गुटखा माफियाच्या शोधात बुलढाणा पोलीस जळगावात !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 22, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथे २६ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला होता. या प्रकरणी जळगावच्या दोघांना अटक करण्यात आली होती. चौकशीतून गुटखा तस्करीचा मुख्य सूत्रधार जळगावचा असल्याची माहिती समोर आली होती. त्यानुसार बुलढाणा पोलिसांचे एक पथक जळगावात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मागील महिन्यांत चाळीसगाव तालुक्यात पोलिसांनी अनेकदा कारवाई करून गुटखातस्करांना पकडले आहे. यातच आता जिल्ह्यातील तस्करांना बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथील कारवाईत जळगाव जिल्ह्यातील दोघांचा समावेश असल्याचे समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. मध्य प्रदेशातून बुलडाणा जिल्ह्यातील लोणार येथे एका ट्रकमधून गुटखा येत असल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांच्या पथकातील पोलिस उपनिरिक्षक पंकज सपकाळे यांना मिळाली होती. त्यानुसार पोहेका गजानन बोरसे, नापोका गजानन आहेर, नापोका संदीप टकसाळ व राम धामोडे यांनी(एमएच ०४, ईबी ९८७२) क्रमांकाच्या ट्रकसह तिघांना ताब्यात घेतले होते. यात २५ लाखांचा गुटखा आणि ट्रकसह एकूण ४० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. अटक करण्यात आलेल्या तिघांपैकी अजय गजानन गोसावी आणि सागर यशवंत औतार हे जळगावातील रहिवासी असून गजानन मापारी हा लोणार येथील रहिवासी आहे. दरम्यान, जळगावचे दोघं फक्त चालक आणि क्लिनर असल्याची प्राथमिक माहितीत समोर आले होते. एवढेच नव्हे तर मुख्य गुटखा किंग हा जळगावातील असून त्याच्यावर याआधी देखील अनेक गुन्हे दाखल असल्याचे कळते. याच मुख्य गुटखा माफियाच्या शोधात बुलढाणा पोलिसांचे एक पथक जळगावात आले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, पोलीस आपल्या मागावर असल्याचे कळातच तो गुटखा माफिया अंडर ग्राऊंड झाला असल्याची चर्चा आहे.

READ ALSO

महावितरणचा वीजचोरांना तडाखा; राज्यात १९ हजारांवर वीजचोऱ्या उघड

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महावितरणचा वीजचोरांना तडाखा; राज्यात १९ हजारांवर वीजचोऱ्या उघड

August 16, 2026
गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
Next Post

भुसावळ रेल्वे स्थानकावर पोलिसांनी तरुणांकडून जप्त केले घबाड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘बहुत याराना लगता है!’ ; काँग्रेसने शेअर केला फडणवीसांचा व्हिडिओ

February 17, 2022

कोयना जलविद्युत प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा

December 11, 2020

बांधकाम बिलाच्या धनादेशवर सही करण्यासाठी मागितली लाच ; सरपंच एसीबीच्या जाळ्यात !

June 8, 2023

अवैध वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; धरणगाव पोलिसांची कारवाई !

January 15, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group