खराडीतील ‘व्हर्टिलास’ हाऊसिंग सोसायटीची २०० कोटींची फसवणूक; आमदार एकनाथ खडसेंच्या प्रश्नानंतर प्रशासकीय माहिती
खराडी (ता. हवेली, जि. पुणे प्रतिनिधी) - येथील 'व्हर्टिलास' हाऊसिंग सोसायटीमधील सदनिकाधारकांची २०० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार २ एप्रिल, ...









