धरणगाव येथे सुप्रसिद्ध शिव व्याख्याते प्रदीप देसलेंचे शिवजयंती निमित्ताने उद्या जाहीर व्याख्यान
धरणगाव (प्रतिनिधी) येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ उद्या सुप्रसिद्ध शिवव्याख्याते प्रदीप देसले यांचे शिवजयंती निमित्ताने जाहीर व्याख्यान होणार आहे. छत्रपती ...