TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चिनावल येथील वाघ कुटुंबीयांचा समाजात आदर्श

The Clear News Desk by The Clear News Desk
December 3, 2020
in यावल
0
Share on FacebookShare on Twitter

न्हावी ता. यावल (प्रतिनिधी) सध्या समाजात मुलगी नको, मुलगा हवा अशी स्थिती असताना, पहिली बेटी धनाची पेटी असं न म्हणता मुलगी म्हणजे खर्चाला भार, या विचाराने तिला नकोशी केले जाते आणि मुलीचा जन्मच नाकारण्याची प्रवृत्ती समाजात वाढत आहे. मात्र रावेर तालुक्‍यातील चिनावल येथील वाघ कुटुंबाने मुलीच्या जन्माचे स्वागत फुलाच्या पायघड्या टाकत केले असून वाघ कुटुंबीयांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

चिनावल येथील सुकन्या व सिद्धार्थ वाघ या दाम्पत्याला पहिलीच मुलगी झाली. सुकन्या वाघ यांनी आपल्या माहेरी १९ ऑक्टोबर रोजी कन्यारत्नाला जन्म दिला. त्यानंतर सव्वा महिन्यानंतर सुकन्या वाघ या सासरी चिनावल येथे आल्या असता त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्यासह मुलगी त्रिशा चे औक्षण करत ओवाळून फुलांच्या पायघड्या टाकत फुलाच्या वर्षावात स्वागत केले. यावेळी घरामध्ये सर्वत्र सजावट करून फुगे व फुलांचे तोरण बांधून तसेच घरामध्ये मुलींच्या नावाने गाणे लावत या मायलेकींचे स्वागत केले. मुलगी ही परक्‍याचे धन असते म्हणून मुलगी नको अशी मानसिकता बहुतांश दाम्पत्यांची झाली आहे. मात्र वाघ दाम्पत्याने मुलीचे अनोखे स्वागत केले आहे. मुलीच्या रूपाने घरात लक्ष्मी आली असे म्हणून तिचा गौरव देखील केला. अश्या या स्तुत्य उपक्रमा मुळे वाघ दाम्पत्याचे पूर्ण पंचक्रोशीतील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

READ ALSO

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
गुन्हे

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

July 4, 2026
गुन्हे

ओळख झाल्यानंतर लग्राचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार

June 11, 2026
यावल

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या युवा संस्कार शिबिरात रोटरी वाचन कट्टा

May 29, 2026
गुन्हे

दुचाकी अडवून चाकुचा धाक दाखवत २४ लाखाची बॅग लंपास

December 30, 2025
Next Post

क्षय व कुष्ठ रुग्ण शोध मोहिमेतंर्गत जळगाव जिल्ह्यातील ३३ लाख लोकसंख्येचे होणार सर्वेक्षण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

किरकोळ वादातून धरणगावात तिघांना मारहाण ; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल !

May 29, 2023

स्वतः पैसे खर्च करून लस घेतलीय…प्रमाणपत्रावरील मोदींचा फोटो हटवा ; हायकोर्टात याचिका !

October 10, 2021

फुटलेल्या आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल ; ५० कोटींची होती ऑफर

June 23, 2022

रेल्वेत सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून घ्यावे ; निधी फाऊंडेशनने घेतली विभागीय रेल्वे व्यवस्थापकांची भेट

November 18, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group