TheClearNews.Com
Wednesday, September 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ओळख झाल्यानंतर लग्राचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार

व्हीडीओ व्हायरलची धमकी देत मागितली खंडणी : फैजपूर पोलिासत गुन्हा

vijay waghmare by vijay waghmare
June 11, 2026
in गुन्हे, यावल
0
Share on FacebookShare on Twitter

यावल (प्रतिनिधी) – लग्नासाठी तयार केलेल्या वेबसाईटवर ओळख झालेल्या ३२ वर्षीय महिलेला लग्नाचे अमिष दाखविले. त्यानंतर वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. तसेच व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेकडून खंडणी उकळली. याप्रकरणी फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल तालुक्यातील एका गावात ३२ वर्षीय महिला वास्तव्यास आहे. त्या महिलेची जीवनसाथी डॉट कॉमवर सिद्धार्थ तायडे (रा. गौतम नगर, जि. बुलाढाणा) याच्यासोबत ओळख झाली. त्यानंतर पीडित महिलेला तायडे याने लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर फैजपूर, भुसावळ, मुंबई, छत्रपती संभाजी नगर, फर्दापुर आणि बुलढाणा येथे लॉजवर नेऊन अत्याचार केला. तसेच नकळत पीडितेचे व्हीडीओ रेकॉर्डीग करुन ते व्हिडीओ तुझ्या पतीला दाखवेल आणि सोशल मीडियावर व्हायरल करेल असे धमकावून तिच्याकडून तीन लाखांची खंडणी मागितली. तसेच खंडणी पोटी महिलेने तिचे सोन्याचे मंगळसूत्र गहाण ठेवून ७४ हजार रुपये उकळले. ही घटना दि. १० जून २०२५ पासून ते दि. १६ मे दरम्यान घडली. फैजपूर पोलीस ठाण्यात महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित तुषार सिद्धार्थ तायडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. तपास यावलचे पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक रंगनाथ धारबळे हे करीत आहे.

READ ALSO

तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट

जळगावात पकडलेले एफेड्रीन अमली पदार्थांचे गुजरात कनेक्शन उघड

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Woman sexually assaulted after being lured with the promise of marriageYawal

Related Posts

गुन्हे

तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाउंट

September 9, 2026
गुन्हे

जळगावात पकडलेले एफेड्रीन अमली पदार्थांचे गुजरात कनेक्शन उघड

September 9, 2026
गुन्हे

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

September 8, 2026
गुन्हे

बांधकाम परवानगीच्या बनावट कागदपत्रांद्वारे ब्रोकरची ३ कोटी ७२ लाखात फसवणूक

September 7, 2026
गुन्हे

थकबाकीपोटी खंडित वीज परस्पर जोडणाऱ्या 28 जणांवर गुन्हे दाखल

September 5, 2026
अमळनेर

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

September 5, 2026
Next Post

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज ठाकरेंना वाशी न्यायालयाकडून जामीन मंजूर !

February 6, 2021

थकबाकी‍मुक्त कृषिपंप ग्राहकांचा सहव्यवस्थापकीय संचालकांच्या हस्ते सन्मान

March 16, 2021

कोरोना अजून संपला नाही, मोदी सरकारला अतिआत्मविश्वास : राहुल गांधी

February 17, 2021

जळगाव : अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीला २० वर्ष कारावासाची शिक्षा !

November 9, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group