TheClearNews.Com
Saturday, August 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पंढरपूरला विठ्ठल दर्शनाला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या मदतीला धावली मुक्ताईची लेक !

vijay waghmare by vijay waghmare
July 10, 2024
in मुक्ताईनगर
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) मुक्ताईनगर परिसर हा आदिशक्ती संत मुक्ताईच्या पदस्पर्शाने पावन पुनीत भूमी म्हणून सर्वदूर परिचित आहे त्यामुळे मुक्ताईनगर तालुका व परिसरात वैष्णव, वारकरी संप्रदायाचे पाईक असणाऱ्या वारकरी भाविक भक्तांची संख्या मोठी आहे.

हे वारकरी भाविक दरवर्षी आदिशक्ती संत मुक्ताईच्या पालखी सोहळ्यासोबत पायी वारीने आषाढी एकादशीला वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला पंढरपूर येथे जात असतात परंतु ज्यांना पालखी सोहळ्यासोबत पायीवारी करणे शक्य नाही, असे वारकरी भाविक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) बसद्वारे आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला नित्यनेमाने जात असतात.

READ ALSO

मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉपकेस’

भरधाव डंपरच्या धडकेत दोन आदिवासी युवक ठार

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे मुक्ताईनगर ते पंढरपूर बस नियमित सोडण्यात येतात असेच आज बुधवार (१० जुलै) रोजी वारकरी भाविक भक्त पंढरपूर जाण्यासाठी मुक्ताईनगर बस स्थानका वर जमले होते परंतु ऐनवेळी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा तर्फे पंढरपूर जाण्यासाठी बस उपलब्ध नसल्याचे कारण सांगून मुक्ताईनगर ते पंढरपूर बस रद्द झाल्याचे वारकरी बांधवांना परिवहन महामंडळातर्फे सांगण्यात आले.
त्यामुळे पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी जाण्याची ओढ लागलेल्या वारकऱ्यांनी पंढरपूर जाण्यासाठी बस उपलब्ध व्हावी यासाठी लोकप्रतिनिधींसोबत मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रतिसाद न मिळाल्याने वारकरी बांधवानी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला. रोहिणी खडसे या पक्षाच्या कामानिमित्त मुंबईमध्ये होत्या. त्यांनी वारकरी बांधवांची अडचण जाणून घेतली व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या प्रशासनाशी मोबाईलवरून संपर्क साधून वारकरी बांधवाना पंढरपूर जाण्यासाठी तात्काळ बस उपलब्ध करून देण्याविषयी सूचना केली. यावर अर्ध्या तासात पंढरपूर जाण्यासाठी बस उपलब्ध करून देण्यात आली. त्यानंतर आदिशक्ती मुक्ताई आणि पांडुरंगाच्या नावाचा जयघोष करत वारकऱ्यांना घेऊन बसने पंढरपूरकडे प्रस्थान केले. यावर सर्व वारकरी बांधवानी रोहिणी खडसे यांच्या प्रति आभार व्यक्त करत, पंढरपूरला विठ्ठल दर्शनाला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या मदतीला मुक्ताईची लेक धावून आल्याची भावना व्यक्त केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉपकेस’

June 20, 2026
गुन्हे

भरधाव डंपरच्या धडकेत दोन आदिवासी युवक ठार

May 15, 2026
मुक्ताईनगर

पाडळसरे धरणाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करण्याची मागणी; आ. एकनाथराव खडसेंचा विधानपरिषदेत पाठपुरावा

December 19, 2025
मुक्ताईनगर

मतदान करणाऱ्यांना नेत्रतपासणीच्या फी मध्ये ५०% सवलत

December 1, 2025
मुक्ताईनगर

तीन पेट्रोल पंपावर दरोडा, १ लाख ३५ हजारांचा ऐवज लंपास !

October 11, 2025
गुन्हे

एकाच रात्रीत चार घरफोड्या ; इथे टाकला चोरट्यांनी डल्ला !

September 30, 2025
Next Post

धरणगावात 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालयासाठी 40 कोटींच्या निधीस मंजुरी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : मराठा नेते रमेश पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश ; उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बांधले शिव बंधन !

November 7, 2022

खळबळजनक : चिंचखेडा येथे डोक्यात वार करून महिलेचा निर्घुण खून !

February 8, 2023

एटीएम कार्डची अदलाबदल करत वृद्धाच्या खात्यातून रोकड लंपास

November 9, 2025

तरुणांनी कुटुंबियांसह देशविकासालाही हातभार लावावा : ना. गुलाबराव पाटील

April 11, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group