TheClearNews.Com
Saturday, September 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एकाच रात्रीत चार घरफोड्या ; इथे टाकला चोरट्यांनी डल्ला !

vijay waghmare by vijay waghmare
September 30, 2025
in गुन्हे, मुक्ताईनगर
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) शहरातील गोदावरीनगर परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घालत एका रात्रीत तब्बल चार घरे फोडून रोख रक्कम आणि दागिने असा लाखोंचा मुद्देमाल लंपास केला असून, एका घरात चोरीचा प्रयत्न मात्र अपयशी ठरला. या सलग घरफोड्यांमुळे परिसरातील नागरिक चांगलेच धास्तावले आहेत.

येथील शुभम पुरुषोत्तम कलंत्री यांच्या घरात २८ रोजी सकाळी लाकडी कपाट उघडे आढळले. तपासात टेबलच्या ड्रॉवरमधून ३२ हजार रुपये चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले. मनोहर अशोक कुलकर्णी यांच्या घरात चोरट्यांनी खिडकीचे ग्रील कापून प्रवेश केला. त्यांनी ९ हजार ५०० रुपये रोख आणि महिलेच्या पर्समधील ७ हजार रुपये असा एकूण १६ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. तर सुजीत पंढरीनाथ पाटील यांच्या घरातही चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. मात्र, तो निष्फळ ठरला. तसेच, आदर्श इंग्लिश मीडियम शाळेजवळील परेश मधुकर चौधरी यांच्या घरातून सोन्या, चांदीचे दागिने आणि रोख असा तब्बल २ लाख ८८ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. परेश चौधरी यांच्या तक्रारीनुसार सोन्याचे मंगळसूत्र, अंगठ्या, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरीस गेली आहे. या सर्व प्रकरणाचा तपास पो.नि. आशिषकुमार अडसूळ यांच्या मार्गदर्शनात पो.हे.कॉ. महिंद्र सुरवाडे करत असून, फॉरेन्सिक तज्ज्ञांनी घटनास्थळी तपासणी करून महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत.

READ ALSO

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonFour house burglaries in one night; Thieves set up shop here!

Related Posts

गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
Next Post

आंतराष्ट्रीय बनावट कॉल सेंटरचे तीन राज्यात सिंडीकेट ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आ. रोहित पवारांच्या हस्ते होणार भोंगऱ्या बाजाराचे उद्घाटन !

March 18, 2024

“आमदार मंगेश चव्हाण यांनी राबविलेली रायगड मोहीम हे युवापिढीला शिवसंस्कार देणारे अद्वितीय कार्य ” – उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे

June 11, 2025

मोठी बातमी : लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार ; निवडणूक आयोगाची उद्या पत्रकार परिषद !

March 15, 2024

फुटबॉलमध्ये जळगावचा एकतर्फी विजय, हॉकीत टाय तरी जळगावची सरशी !

November 25, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group