TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉपकेस’

सोशल मीडियावर दुर्मिळ वस्तू दाखवून नफ्याचे अमिष देत फसवणूक करणाऱ्या टोळीवर 'सर्जिकल स्ट्राईक'

vijay waghmare by vijay waghmare
June 20, 2026
in गुन्हे, मुक्ताईनगर
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव / मुक्ताईनगर ( प्रतिनिधी ) – कथित दुर्मिळ वस्तूंचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत मोठ्या नफ्याचे अमिष दाखवून लोकांना गंडा घातला जात होता. जळगाव पोलिसांनी शुक्रवारी पहाटे मुक्ताईनगर तालुक्यातील कुप्रसिध्द पाच गावातील संघटित गुन्हेगारांना लक्ष केले. ऑपरेशन ड्रॉप केस मोहिम राबवित वॉन्टेड आरोपींच्या मुसक्या आवळल्या. २० लाखाची रोकड, ३०० ग्रॅम वजनाचे ३० लाखाचे सोने, चार किलो वजनाची सुमारे ८ लाखाची चांदीसह अन्य मुद्देमाल हस्तगत केला. जिल्ह्यात हा पोलिसांचा सर्वात मोठा सर्जिकल स्ट्राईक होता. गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलिसांनी उचललेले हे पाऊल महत्त्वपूर्ण मानले जात असुन गुन्हेगारांमध्ये धडकी भरणारी कृती ठरली आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील लाल गोटा, हलखेडा, मधापुरी, जोंधनखेडा तसेच चारठाणा या गावांमध्ये पोलिसांनी पहाटेच्या प्रहरी या गुन्हेगारीवर सर्जिकल स्ट्राईक राबवली आहे. गेल्या अनेक वर्षापासुन विशिष्ट प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये ही पाच गावे चर्चेत आहेत. विशेष म्हणजे अल्प लोकसंख्या असलेल्या या गावांमधून सोशल मीडियाच्या माध्यमातून देशभरातील लोकांना जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक केल्याच्या घटना समोर येत होत्या. व्हिडिओंना भुललेले लोक गावात पोहोचल्यानंतर त्यांना नकली नोटा दिल्या जात होत्या. बनावट किंवा खोट्या मौल्यवान वस्तु दाखवून लाखो रुपयांची फसवणुक केली जात होता. धक्कादायक बाब म्हणजे काही प्रकरणांमध्ये पीडित व्यक्तींकडे बनावट हरणाचे किंवा वाघाचे कातडे ठेवून त्यांचे व्हिडिओ चित्रीत करुन तक्रार दिल्यास वन्यजीव तस्करीच्या गुन्ह्यात अडकवू असे धमकाविले जात होते. मागील तीन वर्षांत या परिसरात दाखल झालेल्या गुन्ह्यांत दरोडा १०, खुनासह दरोडा एक, खून एक, जबरी चोरी सात, फसवणूक १६, दरोड्याचा प्रयत्न एक, सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला दोन असे गुन्हे दाखल झाले आहेत.

READ ALSO

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

मोठ्या कारवाईत मोठा ताफा

जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली राबविलेल्या सर्जिकल स्ट्राइक मोहिमेत भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले, परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत दरेकर, एलसीबीचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, भुसावळ शहरचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड, भुसावळ तालुकाचे पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड, भुसावळ शहरचे राहुल वाघ, बोदवड पोलीस ठाण्याचे पोनि आशिष लव्हांगळे, सावदा पोलीस ठाणे सपोनि विशाल पाटील, नशिराबाद पोलीस ठाणे सपोनि योगिता नारखेडे, निंभोरा पोलीस ठाणे पो. नि. मीरा देशमुख, वरणगाव पोलीस ठाणे सपोनि अमित कुमार बागुल यांच्यासह आरसीपी, २०० अंमलदार यात सहभागी झाले होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: MuktaingarPolice's 'Operation Dropcase' in Muktainagar Taluka

Related Posts

गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
Next Post

घरकाम करणाऱ्या महिलेसह साथीदाराला अटक; ४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

टपाल कार्यालयांची सेवा सुविधापूर्ण व लाभदायी – अधीक्षक पी. बी. सेलूकर

October 9, 2020

खळबळजनक! पुण्यात रेव्ह पार्टीत एकनाथ खडसेंचे जावई खेवलकर यांना रंगेहाथ पकडले !

July 27, 2025

अमळनेर ते शेगांव पायी वारी निघणार 29 ऑक्टोबरला…

October 26, 2022

सर्व पूरग्रस्तांना वाढीव दराने मदत करून त्यांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

August 3, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group