TheClearNews.Com
Monday, June 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भरधाव डंपरच्या धडकेत दोन आदिवासी युवक ठार

मुक्ताईनगर येथे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप

vijay waghmare by vijay waghmare
May 15, 2026
in गुन्हे, मुक्ताईनगर
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – मुक्ताईनगर – बऱ्हाणपूर रोडवरील इंदूर ७५३ रस्त्याच्या कामादरम्यान भरधाव डंपरने मोटरसायकलला धडक दिली. त्यात दोन आदिवासी युवकांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना १२ मे रोजी रात्री ११.३० वाजता स्मशानभूमीजवळ घडली. दरम्यान, डंपरला रक्ताचे डाग नाही, असे सांगत पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप मृताच्या नातेवाइकांनी केला.

राजकुमार गोपाल बारेला (वय १८) व राहुल गणपत ठाकूर (वय १६, दोघे रा. जुना पिंपरी रोड, मुक्ताईनगर) हे शेतीचे काम आटोपून एमपी. ६८-झेडडी ८१६० क्रमांकाच्या दुचाकीने घरी जात होते. त्यावेळी चुकीच्या दिशेने आलेल्या डंपरने त्यांना धडक दिली. त्यात दुचाकीवरील राजकुमार व राहुल या दोघांचा जागीच मृत्यू झाला. दोघेही मूळचे रोहिणी (ता. नेपानगर) येथील रहिवासी होते. त्यांचे कुटुंब अनेक वर्षांपासून मुक्ताईनगरात शेतीकामासाठी वास्तव्यास आहे.

READ ALSO

जलतरण तलावातील वाद प्रकरणी दोघांना न्यायालयीन कोठडी

नशिकच्या महिलेवर जळगावात अत्याचार

पोलिस ठाण्यात ठिय्या

अपघातानंतर आदिवासी बांधवांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. मात्र, पोलिसांनी ‘डंपरला रक्ताचे डाग नाहीत’, असे कारण देत गुन्हा दाखल करण्यात वेळकाढूपणा केल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. डंपर चालक व मालक बी. एन. अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल करावा. अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही. असा पवित्रा घेत नातेवाइकांनी ठिय्या मांडला

आमदारांनी विचारला जाब

ही माहिती मिळताच आ. चंद्रकांत पाटील पोलिस ठाण्यात आले. गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई केल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांची खरडपट्टी काढली. रात्री बंदी असताना डंपरसारखी वाहने कशी धावतात? पोलिस निरीक्षक व तहसीलदारांनी त्यास आळा घालावा. गुन्हा दाखल करावा, असे सांगितले. पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होत नसल्याने मुक्ताईनगर विधानसभेचे आ. चंद्रकांत पाटील थेट पोलीस ठाणे मध्ये पोहोचले. अपघात केलेले डंपर हे बी. एन. अग्रवाल यांच्या मालकीचे असून सूर्यास्तानंतर डंपरला परवानगी नसताना सर्रास वाहतूक सुरू आहे. आमदार पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून संबंधित डंपर मालक व चालकावर मोठी कारवाई करून ३०४ अ प्रमाणे कारवाई करावी तसेच तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांनी सूर्यास्त नंतर सुरू असलेल्या डंपर वर कारवाई करण्याची मागणी ही आ. चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली. तसेच अपघातग्रस्ताच्या नातेवाईकांना आ. चंद्रकांत पाटील यांनी दिलासा दिला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: MuktaingarTwo tribal youths killed in speeding dumper accident

Related Posts

गुन्हे

जलतरण तलावातील वाद प्रकरणी दोघांना न्यायालयीन कोठडी

June 29, 2026
गुन्हे

नशिकच्या महिलेवर जळगावात अत्याचार

June 29, 2026
गुन्हे

ऑनलाईन नफ्याच्या नादात तरूणाला ९७ लाख ५० हजाराचा गंडा

June 28, 2026
गुन्हे

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

June 27, 2026
गुन्हे

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

June 24, 2026
गुन्हे

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

June 24, 2026
Next Post

जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्ह्यात आज आढळले ३७ कोरोनाबाधित, ४५ झाले बरे !

January 20, 2021

सारबेटे येथील वृद्धास आत्महत्येस केले प्रवृत्त ; नातेवाईकांनी मृतदेह आणला पोलीस स्थानकात ! (व्हिडीओ)

January 14, 2021

देशात गेल्या २४ तासांत आढळले ३९,३६१ कोरोनाबाधित, ४१६ रुग्णांचा मृत्यू

July 26, 2021

भोरगाव लेवा पंचायतचे कुटूंबनायक रमेशदादा पाटील यांचे निधन !

August 9, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group