TheClearNews.Com
Sunday, September 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

गाडी सोडविण्यासाठी पैशांच्या वादातून घडली घटना; गुन्हा दाखल

vijay waghmare by vijay waghmare
August 13, 2026
in गुन्हे, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) – गाडी सोडविण्यासाठी पैशांच्या वादातून करणसिंग रामसिंग वंजारी (वय ४५, रा. आंबेहोळ, ता. चाळीसगाव) यांच्या डोक्यात सायकलमध्ये हवा भरण्याचा पंप मारला. त्यानंतर दोरीने गळा आवळून खून केल्याची घटना मंगळवारी घडली. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव तालुक्यातील आंबेहोळ येथील करणसिंग वंजारी हे वास्तव्यास होते. दि. ११ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास गावातील काही नागरिकांनी करणसिंग वंजारी यांच्या घराबाहेर गर्दी केली होती. यावेळी पोलीस पाटील रमेश चरणसिंग राठोड हे त्यांच्या घरात गेले असता, त्यांना करणसिंग हे जमिनीवर निपचित अवस्थेत पडलेले दिसले. त्यांच्या गळ्याभोवती नायलॉनची दोरी होती, तर डोक्याखाली तसेच आजूबाजूला रक्त सांडलेले असल्याचे दिसून आले. तसेच घरात करणसिंग यांची पत्नी आणि मुलगा विशाल हा देखील होता. घराची पाहणी केल्यानंतर छताला कुठेही दोरी नसल्याचे दिसल्याने करणसिंग यांच्या मृत्यूबाबत संशय निर्माण झाला असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

READ ALSO

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

पत्त्यांसह दारुचे व्यसनातून कुटुंबियांशी वाद

पोलीस पाटील रमेश राठोड यांनी घटनेची माहिती तत्काळ चाळीसगाव ग्रामीण पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पत्नी अरुणाबाई व मुलगा विशाल यांच्याकडे चौकशी केली असता, करणसिंग यांना पत्ते खेळण्याचे व दारू पिण्याचे व्यसन होते आणि पैशांवरून ते कुटुंबीयांशी वाद घालत असल्याचे त्यांनी सांगितले.

मुलासह पत्नीने आवळला दोरीने गळा

घटनेच्या दिवशी करणसिंग यांनी गावातील एका व्यक्तीकडे गाडी गहाण ठेवल्याचे आणि ती सोडविण्यासाठी पैशांची मागणी केल्याचे सांगण्यात आले. पैसे न दिल्याने वाद व झटापट झाली. त्यावेळी मुलगा विशाल याने सायकलमध्ये हवा भरण्याचा पंप करणसिंग यांच्या डोक्यात मारल्यामुळे खाली कोसळले. त्यानंतर अरुणाबाई व विशाल यांनी दोरीने गळा आवळल्याचे पोलिसांना सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

गुन्हा दाखलनंतर दोघांना अटक या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण

पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून, पत्नी व मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली असून त्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच घटनेमागील नेमके कारण, पुरावे आणि इतर बाबींचा तपास पोलिसांकडून केला जात आहे

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: ChslisgoanMan strangled to death by son and daughter-in-law after being struck on the head with an air pump

Related Posts

गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरला विरोध; महावितरण अभियंत्यास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

September 25, 2026
गुन्हे

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

September 25, 2026
Next Post

बेवारस नवजात शिशूच्या पालकांचा शोध; माहिती देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळमध्ये कार्यालयात कथित अत्याचार ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

February 20, 2026

धरणगाव येथे ‘छत्रपतींचे स्वराज्य-अठरा पगड जातींचे’ विषयावर लक्ष्मण पाटलांचे व्याख्यान

October 15, 2021

सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांसाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ

September 30, 2020

खळबळजनक ! सख्ख्या मामानंच अल्पवयीन भाचीवर केला अत्याचार

April 18, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group