TheClearNews.Com
Friday, September 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

रायसोनी नगरातील घटना रोकडसह सोन्याचे दागिने नेले चोरुन

vijay waghmare by vijay waghmare
September 25, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – कामानिमित्त नाशिक येथे गेलेल्या जयश्री संजय पाटील (वय ५५, रा. रायसोनी नगर) यांच्या बंद घरात चोरट्यांनी डल्ला मारला. याठिकाणाहून ५१ हजार रुपयांच्या रोकडसह सोन्याचे दागिने असा एकूण ८९ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना दि. २० सप्टेंबर ते दि. २१ सप्टेंबर दरम्यान रात्रीच्या सुमारास रायसोनी नगरात घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील रायसोनी नगरात जयश्री पाटील या वास्तव्यास असून त्यांचे शिरसोली रस्त्यावर लॉन्स आहे. दि. २० सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता त्या खासगी कामानिमित्त नाशिक येथे जाण्याकरीता घराला कुलूप लावून निघाल्या. दि. २१ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास त्या घरी परतल्या असता, त्यांना घराचा दरवाज्याचा कडी कोयंडा तुटलेला होता तर घराचे दार लोटलेले दिसले. त्यांनी घरात जावून पाहणी केल्यानंतर सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडलेला होता. त्यांनी लागलीच घरातील लोखंडी कपाट तपासण्याकरीता गेल्यानंतर त्यांना कपाट उघड होते तर त्यातील वस्तू या बाहेर फेकलेल्या होत्या.

READ ALSO

वीजग्राहकांसाठी ‘सेवा सेतू’ व ‘सेवा संकल्प अभियानाला प्रारंभ

महामार्गावर मृत्यूचा थरार

घरातील साहित्य फेकला अस्ताव्यस्त

घरातील व कपाटातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त फेकलेला असल्यामुळे जयश्री पाटील यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी लागलीच कपाटातील ऐवज तपासल्यानंतर चोरट्यांनी कपाटात ठेवलेली रोकडसह सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची खात्री झाली.

चोरट्यांनी चोरुन नेला ऐवज

चोरट्यांनी जयश्री पाटील यांच्या घरातून १० ग्रॅम वजनाची सोन्याची टॉप्स, दीड तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या, ५१ हजार रुपयांची रोकड व ३ हजार रुपयांचे एमव्हीआर असा एकूण ८९ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonThieves strike at the home of a woman who had gone to Nashik

Related Posts

जळगाव

वीजग्राहकांसाठी ‘सेवा सेतू’ व ‘सेवा संकल्प अभियानाला प्रारंभ

September 24, 2026
गुन्हे

महामार्गावर मृत्यूचा थरार

September 24, 2026
कृषी

दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध पिकांची पाहणी

September 24, 2026
कृषी

शेतकऱ्यांनी खचू नये, शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ : आमदार मंगेश चव्हाण

September 24, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 सप्टेंबर 2026 !

September 24, 2026
जळगाव

रायसोनी’मध्ये महावितरणचे संचालक पवारांनी घेतला वीजसुरक्षेचा वर्ग!

September 23, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विटनेर येथे विजेच्या धक्क्याने तरुणाचा जागीच मृत्यू

January 16, 2021

भोकरबारी येथे आ. अनिल पाटील यांच्या हस्ते नाला खोलीकरणाचा शुभारंभ

June 30, 2021

मॅडम तुम्‍ही जाऊ नका..शिक्षिकेची बदली झाल्याने विद्यार्थीचा अश्रूचा बांध फुटला ; घट्ट नात्याची सर्वत्र चर्चा

March 27, 2022

मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत खडाजंगी ; आमदार संजय शिरसाट प्रचंड नाराज !

August 9, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group