TheClearNews.Com
Friday, July 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भिलाली बंधाऱ्यातील पाण्याची गळती थांबवण्याचे काम सुरू !

माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या माध्यमातून कामास सुरवात

The Clear News Desk by The Clear News Desk
August 29, 2021
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) बोरी नदीपात्रात तामसवाडी येथील धरणातून पाणी सोडले आहे. यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. मात्र भिलाली येथील बंधाऱ्याला गळती लागलेली असल्याने ग्रामस्थ चिंतेत होते, ऐन दुष्काळात पाण्याचा प्रश्न महत्वाचा असल्याने गळती थांबवणे गरजेचे असल्याने सरपंच व ग्रामस्थांनी माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांची भेट घेतली असता त्यांनी सर्वतोपरी मदतीचे आश्वासन देऊन कामास सुरुवात करण्याचे सांगितले.

अमळनेर मतदारसंघ ऐन दुष्काळाच्या छायेत असतांना बोरी नदीपात्रात आवर्तन सोडण्यात आले असल्यामुळे नदीकाठावरील गावांना याचा काहीप्रमाणात फायदा होणार आहे.बंधाऱ्याची गळती थांबवण्यासाठी लागणारे १५०० बारदान (गोणपाट) माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी ग्रामस्थांना दिले असून गळती थांबवण्यासाठी सोलापूर येथील ठेकेदार व कामगार मागवण्यात आले. या कामासाठी अपेक्षित सर्व खर्च माजी आमदार स्वतः उचलणार असून या कामासाठी जातीने लक्ष घालणार आहेत. पहिल्याच दिवशी गळती असलेले १२ गेट बंद करण्यात आलेले आहे.

READ ALSO

खवशी येथे दोन गटात तुफान हाणामारी

किरकोळ कारणावरून बाप, लेकाला मारहाण

या बंधाऱ्याला एकूण ५२ लहान गेट असून, प्रत्येक गेट ला थोड्याफार प्रमाणात गळती आहे. गळतीमुळे जास्त काळ पाणी साचून राहत नाही. मागील वर्षी गळती बंद न झाल्यामुळे ३ महिन्यात केटीवेअर खाली झाला होता, या उन्हाळ्यात पाणी टंचाइ जाणवू नये यासाठी गळती थांबवणं गरजेचं आहे. पूर्ण गेटची गळती बंद झाल्यास केटीवेअर मध्ये ३ किलोमीटर पर्यंत बॅकवॉटर राहू शकते व यामुळे परिसरातील भिलाली, कंकराज, अंबापिंप्री बहादरपूर, महाळपुर तसेच मंगरूळ, शिरूड या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या इंधन विहिरी येथील काठावर असल्याने त्यांना देखील फायदा होऊ शकतो.

सोलापूर येथील सूर्यवंशी ठेकेदार यांच्या मार्गदर्शनाखाली सुदर्शन श्रीधर मोरे, बबलू पावरा यांच्या माध्यमातून सोलापूर येथील पाणबुडे गळती थांबवण्याच काम करत आहेत. सरपंच बेबाबाई पाटील, उपसरपंच भीमाबाई कोळी, सदस्य आस्तिक पाटील, सुभाष पाटील, विश्वास भिल, मंगलबाई रवींद्र, विजय शिवाजी तसेच ग्रामस्थांनी माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांचे आभार मानले आहेत. या कामासाठी अमळनेर येथील बरदान चे व्यापारी सुधाकर सुपडू वाणी यांनी देखील मोलाचे सहकार्य केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

खवशी येथे दोन गटात तुफान हाणामारी

June 17, 2026
अमळनेर

किरकोळ कारणावरून बाप, लेकाला मारहाण

June 15, 2026
अमळनेर

अमळनेर बसस्थानकातून पोत चोरणाऱ्या २ महिलांना २ तासात केली अटक

June 14, 2026
अमळनेर

रोटवद येथील तरुणाचा अपघातात मृत्यू

June 10, 2026
अमळनेर

बनावट मुद्रांकाचा वापर करुन शासनास फसवणाऱ्या तिघांवर गुन्हा

June 7, 2026
अमळनेर

अमळनेर पालिकेच्या कर्मचाऱ्याचे ऑनलाईन ९५ हजार लांबवले

June 7, 2026
Next Post

अखेर 'त्या' शेतकऱ्याचा मृत्यू ; देशभरात संतापाची लाट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गारखेडा येथील पर्यटन स्थळाचे काम अंतिम टप्प्यात, लवकरच पर्यटकांच्या सेवेत !

October 22, 2021

नीरव मोदीच्या भावाचा झोलझाल; अमेरिकन कंपनीला कोट्यवधींचा गंडा

December 20, 2020

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, ९ सप्टेंबर २०२४ !

September 9, 2024

बोर्डाची परीक्षा देणारे विद्यार्थी का उतरले रस्त्यावर? ; जाणून घ्या..संपूर्ण प्रकरण !

January 31, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group