TheClearNews.Com
Sunday, August 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जावयाने केला सासूचा खून, पत्नीसह भाची जखमी ; धक्कादायक कारण आले समोर !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 17, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

हिंगोली (वृत्तसंस्था) किरकोळ कारणावरून वादातून जावयाने सासूचा खून केल्याची खळबळजनक घटना रविवारी ता. 16 दुपारी आखाडा बाळापूर येथे घडली आहे. या घटनेत पत्नी व भाचीलाही मारहाण करून जखमी झालीय. लताबाई नागोराव खिल्लारे (50) असे मयत महिलेचे नाव आहे.

जालना जिल्हयातील बदनापूर भागातील अजय सोनुळे हा मागील दोन वर्षापासून पत्नीसह आखाडा बाळापूर येथील त्याच्या सासुरवाडीत राहतो. रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास अजय आणि त्याची सासू लताबाई नागोराव खिल्लारे यांच्यात प्लॉटसाठी पैसे मागण्याच्या कारणावरून वाद झाला. यावेळी संतापाच्या भरात अजयने बाजेचा ठावा हातात घेऊन पत्नी सोनी सोनुळे भाची समीक्षा पाईकराव व सासू लताबाई खिल्लारे यांना मारहाण करण्यास सुरवात केली. या मारहाणीमध्ये लताबाई यांच्या डोक्यात जोरात घाव बसल्याने त्या जागीच कोसळल्या. तर सोनी व समीक्षा दोघीही जखमी झाल्या. आरडा ओरड झाल्यानंतर शेजारी घटनास्थळी धावले. परंतू तोपर्यंत आरोपी अजयने पळ काढला होता.

READ ALSO

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

यानंतर पोलिसांच्या पथकाला घटनेची मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तिघांनीही उपचारासाठी आखाडा बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र त्या ठिकाणी प्राथमिक उपचार करून तिघींना नांदेड येथे हलविण्यात आले. मात्र, रस्त्यातच लताबाई खिल्लारे यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या घटनेतील फरार अजय सोनुळे यास पकडण्यासाठी पोलिसांच्या पथकाने आखाडा बाळापूर ते वारंगा रस्त्यावर तसेच शेतात शोध मोहिम सुरु केली. यामध्ये कुर्तडी फाटा शिवारात आरोपी अजय सोनुळे हा पोलिसांच्या हाती लागला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
गुन्हे

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

August 23, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

August 22, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

August 21, 2026
गुन्हे

सांडपाणी अंगणात सोडल्यामुळे लोखंडी रॉडने मारहाण

August 20, 2026
Next Post

चाळीसगाव तालुक्यातील २००० हुन अधिक कामगारांना रोज दोन वेळा मिळणार मोफत भोजन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गिरीश महाजनांच्या वाहनाची दुचाकीला धडक ; एकाची प्रकृती गंभीर !

September 27, 2020

जिल्ह्यात आज आढळले १७ कोरोनाबाधित, ३७ झाले बरे !

February 6, 2021

शिंदे गटाच्या धरणगाव तालुका युवासेना उपतालुका प्रमुखपदी भरत सैंदाणे यांची निवड !

January 4, 2023

संतापजनक ! गुप्तधनासाठी पतीने केला पत्नीचा बळी देण्याचा प्रयत्न ; पतीसह सहा जणांवर गुन्हे दाखल

June 11, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group