TheClearNews.Com
Monday, June 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगाव तालुक्यातील २००० हुन अधिक कामगारांना रोज दोन वेळा मिळणार मोफत भोजन !

आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रयत्नाने कामगार विभागाचा उपक्रम !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 17, 2023
in चाळीसगाव, राजकीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) सन्मान कष्टाचा… आनंद उद्याचा..! हे ब्रीदवाक्य घेत आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रयत्नाने चाळीसगाव तालुक्यातील बांधकाम कामगारांसाठी मोफत मध्यान्ह भोजन योजना सुरू करण्यात आली आहे. सदर योजनेचा शुभारंभ १५ एप्रिल रोजी पाटणादेवी रोड, अहिल्यादेवी चौक, चैतन्य तांडा, ओझर येथून करण्यात आला.

सदर मध्यान्ह भोजनात गरमागरम भाजी, ३ पोळी, वरण, भात, लोणचे आणि गोड पदार्थ देण्यात येतो. कामगारांना सकस व पौष्टिक आहार मिळावा हा योजनेचा उद्देश असून चाळीसगाव तालुक्यात सुरुवातीला २००० हजार कामगारांना हे मध्यान्ह भोजन पुरविण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त बांधकाम कामगारांनी या मध्यान्ह भोजन योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार मंगेशदादा चव्हाण जनसेवा कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

READ ALSO

मनावर नियंत्रणासाठी योगसाधना आवश्यक..

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 21 जून ते 27 जून 2026 !

भोजन वाटप वेळी चाळीसगाव येथे भाजपा भटक्या विमुक्त आघाडी शहराध्यक्ष धर्मराज बच्छे, योगेश पाथरवट, उदेसिंग अण्णा पवार, समाधान सोनवणे, दिनेश साबळे, राहुल आगोणे, भुरा आगोणे, पिंटू आगोणे, दीपक आगोणे तर चैतन्य तांडा येथे विकासो चेअरमन दिनकर राठोड, सरपंच अनिताताई राठोड, उपसरपंच आनंद भाऊ राठोड, सेवानिवृत्त अधिकारी जुलाल भाऊ राठोड, ग्रामपंचायत सदस्य भाऊराव चव्हाण, किसन चव्हाण, वसंत भाऊ राठोडझ मधुकर भाऊ राठोड, उद्धल पवार आदी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

मनावर नियंत्रणासाठी योगसाधना आवश्यक..

June 21, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 21 जून ते 27 जून 2026 !

June 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 20 जून 2026 !

June 20, 2026
गुन्हे

१० कोटींचे कर्ज मंजूर करण्याचे अमिष दाखवत ५ लाखात गंडवले

June 19, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 19 जून 2026 !

June 19, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 जून 2026 !

June 18, 2026
Next Post

धरणगाव तालुक्यातील कवठळ येथे कालिंका माता जन्मोत्सव सोहळा उत्साहात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव ग्रामीण मतदारसंघात १२ कोटींच्या पाणी पुरवठा योजना मंजूर !

August 28, 2022

तुम्हाला ‘लकी ड्रॉ’मध्ये कार लागलीय…जळगावात महिलेची ४ लाख ८० हजारांत फसवणूक !

January 12, 2023

धरणगाव गायरान अतिक्रमण विवाद : पोलीस अधीक्षकांनी केली नागरिकांसोबत चर्चा ! (व्हीडीओ)

November 19, 2021

भुसावळ : अवैध वाळू वाहतूक ; महसूलच्या कारवाईत डंपर जप्त !

August 20, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group