TheClearNews.Com
Sunday, September 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

सोळा वर्षीय अल्पवयीन मुलाचा समावेश, चौघांना अटक

vijay waghmare by vijay waghmare
August 13, 2026
in गुन्हे, बोदवड
0
Share on FacebookShare on Twitter

वरणगाव ता भुसावळ ( प्रतिनिधी ) – खाऊसाठी पैसे देण्याचे आमिष दाखवून तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीला विविध ठिकाणी नेऊन तिच्यावर वेगवेगळ्या प्रसंगी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात पोस्कोअंतर्गत पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा देखील समावेश आहे.

शहरातील एका परिसरात तेरा वर्षीय अल्पवयीन मुलगी वास्तव्यास आहे. तीला खाऊसाठी पैसे देण्याचे आमिष दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी नेण्यात आले. त्यानंतर विविध प्रसंगी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्यार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. हा प्रकार सुमारे वर्षभराच्या कालावधीत वेगवेगळ्या प्रसंगी घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी मनोहर रामा पाटील (वय ६५), मधुकर विश्वनाथ भारंबे (वय ६४), नारायण सोमा चौधरी (वय ५०) आणि विनायक वसंत पाटील (वय ५२) या चौघांसह अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आली असून चौघांना अटक देखील करण्यात आली आहे.

READ ALSO

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

वेगवेगळ्या प्रसंगी घडली घटना

ही घटना एकाच दिवशी किंवा एकाच ठिकाणी घडलेल्या नसून, वेगवेगळ्या वेळी घडल्याचे तक्रादार यांनी पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांकडून संपूर्ण घटनाक्रमाची साखळी तपासली जात आहे. पीडितेच्या जबाबात नमूद झालेल्या घटनांची पडताळणी करण्याबरोबरच संबंधित ठिकाणे, आरोपींच्या हालचाली आणि उपलब्ध पुरावे यांची तपासणी करण्यात येत आहे. कोणत्या परिस्थितीत पीडितेला विविध ठिकाणी नेण्यात आले, या घटनांमध्ये नेमका कोणाचा सहभाग होता आणि प्रकरणाशी संबंधित अन्य काही बाबी आहेत का, याचाही तपास केला जात आहे

सामूहिक अत्याचाराबाबत पोलिसांची प्राथमिक भूमिका

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, हा प्रकार एकाच वेळी अनेक आरोपींनी केलेल्या सामूहिक लैंगिक अत्याचाराचा प्रकार नसून, वेगवेगळ्या प्रसंगी स्वतंत्र आरोपींकडून कृत्य केल्याचा आरोप आहे. मात्र, प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असल्याने अंतिम निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल. तपास पूर्ण झाल्यानंतर उपलब्ध पुरावे, जबाब आणि इतर कायदेशीर बाबींच्या आधारे या प्रकरणातील नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून तपासाचा आढावा

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जळगाव जिल्हा पोलिस उपअधीक्षक संदिप गावित तसेच मुक्ताईनगर पोलिस उपविभागीय अधिकारी नंदराज पाटील यांनी प्रकरणाची माहिती घेतली. संबंधित अधिकाऱ्यांकडून तपासाची सद्यस्थिती जाणून घेत त्यांनी आवश्यक सूचना दिल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पीडित मुलीशीही चर्चा करून प्रकरणासंदर्भातील माहिती घेतल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने आणि संवेदनशीलतेने करण्यावर पोलिस प्रशासनाचा भर आहे.

पीडितेचे जबाब व वैद्यकीय पुरावे महत्त्वाचे

या गंभीर प्रकरणात पीडितेचे जबाब, वैद्यकीय तपासणीचे अहवाल आणि इतर उपलब्ध पुरावे महत्त्वाचे ठरणार आहेत. पोलिसांकडून आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संबंधित पुरावे संकलित केले जात आहेत. तपासाच्या दृष्टीने आरोपींचे जबाब, घटनास्थळांची पडताळणी आणि उपलब्ध इतर पुराव्यांची सांगड घालण्याचे काम सुरू आहे. तपासादरम्यान समोर येणाऱ्या प्रत्येक बाबीची स्वतंत्रपणे पडताळणी करूनच पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Minor girl sexually assaulted by five individuals after being lured with money for treatsVarngav

Related Posts

गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरला विरोध; महावितरण अभियंत्यास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

September 25, 2026
गुन्हे

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

September 25, 2026
गुन्हे

महामार्गावर मृत्यूचा थरार

September 24, 2026
Next Post

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या जालन्यातील घरावर ईडीचा छापा

November 26, 2021

संतापजनक ! ८ वर्षीय गतीमंद मुलीवर शेजाऱ्याचा पाशवी अत्याचार

March 20, 2022

तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून आवश्यक औषधी, उपकरणे यांचा पुरेसा साठा ठेवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सुचना

June 16, 2021

सुप्रीम कोर्टाचा परमबीर सिंगांना झटका, महाराष्ट्राबाहेर चौकशीची याचिका फेटाळली

June 11, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group