TheClearNews.Com
Thursday, September 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दिवाळी-नाताळनिमित्त भुसावळमार्गे सुरत-ब्रह्मपूर साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 8, 2023
in भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) आगामी दिवाळी व पुढील महिन्यातील नाताळ सणानिमित्त प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने बुधवार, ८ नोव्हेंबरपासून सुरत-ब्रह्मपूर साप्ताहिक विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

या गाडीच्या अप व डाउन अशा प्रत्येकी आठ फेऱ्या होणार असून, डिसेंबरअखेरपर्यंत ही रेल्वे धावणार आहे. ०९०६९ सुरत-ब्रह्मपूर विशेष एक्स्प्रेस ८ नोव्हेंबर ते २७ डिसेंबर या कालावधीत सुरत स्थानकावरून प्रत्येक बुधवारी दुपारी २:२० वाजता सुटेल व शुक्रवारी ब्रह्मपूर येथे रात्री १:१५ वाजता पोहोचेल. ही गाडी अकोला स्थानकावर बुधवारी रात्री ९:३२ वाजता येईल परतीच्या प्रवासात ०९०७० ब्रह्मपूर- सुरत एक्स्प्रेस १० नोव्हेंबर ते २९ डिसेंबर या कालावधीत ब्रह्मपूर स्थानकावरून प्रत्येक शुक्रवारी पहाटे ३:३० वाजता सुटेल व सुरत येथे शनिवारी दुपारी १:४५ वाजता पोहोचेल. ही गाडी अकोला स्थानकावर शनिवारी पहाटे ४:३९ वाजता येणार आहे.

READ ALSO

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

या गाडीला नंदुरबार, धरणगाव, जळगाव, भुसावळ, अकोला, वर्धा, वारंगल, विजयवाडा, विजयनगरम या स्थानकांवर थांबा असणार आहे. या गाडीला एक प्रथम श्रेणी वातानुकूलित, दोन द्वितीय श्रेणी वातानुकूलित, सहा तृतीय श्रेणी वातानुकूलित, आठ द्वितीय श्रेणी शयनयान व तीन जनरल डबे राहणार आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

September 3, 2026
गुन्हे

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

August 28, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

August 19, 2026
Next Post

भुसावळ बस स्थानकातून महिलेच्या पर्समधून २ लाखांचा ऐवज लंपास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s horoscope : आजचे सविस्तर राशीभविष्य 27 मे 2025 !

May 27, 2025

नाशिकच्या वालदेवी धरणात बुडून सहा जणांचा मृत्यू

April 17, 2021

डॉ. सागर गरुड यांना वैद्यकीय क्षेत्रातील आदर्श डॉक्टर सेवा गौरव पुरस्कार जाहीर

December 3, 2020

भडगाव : लहान भावाच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करीत खून ; धक्कादायक कारण आले समोर !

August 13, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group