TheClearNews.Com
Thursday, July 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राज्यांनी लॉकडाऊनला अंतिम पर्याय म्हणूनच पाहावं : पंतप्रधान नरेंद्र मोदी

The Clear News Desk by The Clear News Desk
April 20, 2021
in राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाची रुग्णसंख्या आणि मृत्यूच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांशी संवाद साधला. कोरोनाच्या संकटात संयम कायम राखला पाहिजे. नागरिकांनी नियम पाळून देशाला लॉकडाऊनपासून वाचवलं पाहिजे. राज्यांनी देखील लॉकडाऊनला अंतिम पर्याय म्हणून पाहावं. तसेच राज्यांनी मायक्रो कंटेन्मेंट झोनवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.

देशात अनेक राज्यांनी निर्बंध कडक केले आहे, तर काही राज्यांनी वीकेंड लॉकडाऊन लागू केलं आहे. देशातील विविध राज्यांच्या कोरोना परिस्थितीवर भाष्य करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असायला हवा. लॉकडाऊन लावण्याची वेळ येऊ नये. कोरोना संकटात नागरिकांचे जीव वाचले पाहिजेत. मात्र देशाचं अर्थचक्रही सुरु राहिलं पाहिजे. त्यामुळे ‘दवाई भी कडाई भी’ याचं पालन सर्वांनी केलं पाहिजे. तरुणांना या संकटाना पुढे येऊन मदत केली पाहिजे.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

गेल्यावर्षी कोरोनाची लाट आली त्यावेळी स्थिती याही पेक्षा बिकट होती. पहिल्या लाटेत आपल्याकडे कोरोनाविरुद्धची लढण्यासाठी पुरेशा आरोग्य सुविधा नव्हत्या. मात्र आता आपल्याकडे लस आहे, पीपीई किट, मास्क, कोरोना टेस्टिंगची सुविधा आहे. आरोग्य यंत्रणेनं खुप मोठं काम केलं आहे, अनेकांचे प्राण वाचवले आहेत, असं मोदी यांनी म्हटलं.

भारताकडे आज दोन मेड इन इंडिया लस आहेत. देशात मोठ्या प्रमाणात लसींची निर्मिती केली जात आहे. तसेच जगातील सर्वात स्वस्त लस भारतात आहे. त्यामुळेच भारतात मोठ्या प्रमाणात लसीकरण होत आहे. जगभरात सर्वात वेगवान लसीकरण भारतात होते आहे. येत्या १ मे पासून १८ वर्षावरील सर्वांना कोरोना लस देण्यात येणार आहे. तरुण आज कामानिमित्त बाहेर फिरत आहेत. त्यांचं लसीकरण महत्त्वाचं आहे.

या संकटकाळात अधिकाधिक लोकांनी पुढे यावं आणि देशवासीयांना मदत करावी. युवकांनी आपल्या सोसायटीमध्ये, परिसरात छोट्या छोट्या समित्या तयार करून कोरोना नियमांचं पालन करण्यासाठी मदत करावी. असं केलं, तर सरकारांना कर्फ्यू किंवा लॉकडाऊन लावण्याची गरजच पडणार नाही.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
Next Post

आता 'या' तीन राज्यांमधून जिल्ह्यात आलेल्या नागरिकांना होम क्वारंटाईन राहावे लागणार : जिल्हाधिकारी अभिजित राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘ब्रेक द चेन’ अतंर्गत निर्बंध लागू ; काय राहणार सुरु, काय राहणार बंद ?

April 15, 2021

Horoscope Today : आजचे राशीभविष्य ९ नोव्हेंबर २०२३ !

November 9, 2023

शहीद जवान यश देशमुख यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

November 28, 2020

बेळगावात ट्रक आणि खासगी बसमध्ये जोरदार धडक ; ८ जणांचा मृत्यू

May 24, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group