TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित ऊर्जा महोत्सवाचा शुभारंभ !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 26, 2022
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य – पॉवर@२०४७’ उपक्रमांतर्गत ऊर्जा महोत्सवाचा भडगाव येथील मयुरेश मंगल कार्यालयात आयोजित शानदार समारंभात शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अभिजित राऊत तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया, महावितरणच्या जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे, जळगाव मंडलाचे अधीक्षक अभियंता फारुख शेख, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनचे दुर्गेश रंगारी, तहसीलदार हिवाळे , गटविकास अधिकारी वाघ उपस्थित होते.

ऊर्जा ही समाजाचा अविभाज्य घटक असून शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवून यंत्रणा अधिक सक्षम करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राऊत यांनी या प्रसंगी केले. तर देशाच्या प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या महावितरणचे वीजबिल नियमित भरणे ही एक प्रकारची देशसेवाच आहे. त्यामुळे वीजबिल भरून महावितरणला सहकार्य करण्याची विनंती मुख्य अभियंता हुमणे यांनी केली. तसेच विविध योजनांची माहिती देत अभय योजनेअंतर्गत कायमस्वरूपी खंडित ग्राहकांना नियमित वीज जोडणी घेण्याचे आवाहन केले.

READ ALSO

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

याप्रसंगी महावितरणच्या योजनेचा लाभ घेणाऱ्या ५ ग्राहकांनी मनोगत व्यक्त केले. त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला खा.उन्मेष पाटील यांचे प्रतिनिधी अमोल शिंदे उपस्थित होते. त्यांनी खा.पाटील यांच्यातर्फे जनतेला संदेश दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपकार्यकारी अभियंता पराग चौधरी यांनी केले तर सूत्रसंचालन राहुल निकम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यकारी अभियंता विशाल खंडारे, उपकार्यकारी अभियंता योगेश पाटील, रवींद्र राऊळ यांच्यासह जोशी,अजय वाणी, अतुल पाटील, किरण महाजन, वैजीनाथ नाचण, भडगाव उपविभागातील सर्व शाखा अभियंते व सर्व जनमित्रांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला भडगाव परिसरातील नागरिक, वीजग्राहक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

यावेळी सरकारच्या उत्कृष्ट कामांची माहिती पोस्टर्स व चित्रफितीच्या माध्यमातून देण्यात आली. कार्यक्रमात कलामंचच्या वतीने मयूर भंगाळे, विशाल जाधव, संकेत राऊत, युगंधरा राऊत, मराठे यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून विविध योजनांची माहिती दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
जळगाव

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

September 20, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
जळगाव

‍विवेकानंद विद्यालयात महावितरण तर्फे जागृती

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
Next Post

जळगाव महानगरपालिकेची आर्थिक फसवणूक ; मन्साई बॉयोमेडिकल वेस्ट एंटरप्रायजेसला नोटीस !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विष प्राशन करून २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या ; जामनेर पोलिसात सात जणांविरुद्ध गुन्हा !

April 4, 2022

फुटबॉल तालुका आंतरशालेय स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूलचे यश !

July 30, 2024

अरे देवा ! कोरोनानंतर आता मंकीपॉक्स ; जाणून घ्या…नेमका आहे कसा हा विषाणू ?

July 17, 2021

मी तुमच्या कुटुंबासाठी जीवदेखील देऊ शकतो : एकनाथ शिंदे

June 22, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group