TheClearNews.Com
Saturday, August 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भाजपचं वीज बिल होळी आंदोलन; अतुल भातखळकर पोलिसांच्या ताब्यात

The Clear News Desk by The Clear News Desk
November 23, 2020
in अर्थ, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) वाढीव वीज बिलाविरोधात राज्यात भाजप आक्रमक झाले आहे. भाजपने वाढीव वीज बिलाविरोधात राज्यभरात सोमवारी वीज बिल होळी आंदोलन केले आहे. भाजपचे नेते अतून भातखळ यांच्या नेतृत्वात कांदिवली येथे तहसील कार्यालयासमोर वीजबिलाची होळी करण्यात आली. यावेळी पोलीस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. पोलिसांनी अतुल भातखळकर यांच्यासह भाजप आंदोलकांना ताब्यात घेतले.

भाजपने सोमवारी राज्यभरात वाढीव वीज बिलाविरोधात आंदोलन केले आहे. नागपुरात माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्त्वात आंदोलन करण्यात आले. तर पुण्यात देखील पुणे शहर भाजपच्या वतीने वाढीव वीज बिलांविरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी राज्य सरकार, मुख्यमंत्र्यांविरोधात आंदोलकांनी घोषणाबाजी केली. दरम्यान, कांदिवली येथे अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात पोलीस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. कांदिवली पोलिसांनी आमदार, नगरसेवक यांच्यासह भाजपचे सर्व पदाधीकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी देखील आक्रमक भूमिका घेत घोषणाबाजी केली.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

पोलीस ठाण्याला घेराव
पोलिसांनी भातखळकर यांच्यासह काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन समता नगर पोलीस ठाण्यात नेले. त्यामुळे आंदोलकांनीही समता नगर पोलीस ठाण्याच्या दिशेने मोर्चा वळवला असून पोलीस ठाण्याला घेराव घातला आहे. जोपर्यंत भातखळकरांना सोडण्यात येणार नाही, तोपर्यंत पोलीस ठाण्याबाहेरून हटणार नाही, अशी भूमिका घेत आंदोलकांनी पोलीस ठाण्याबाहेरच घोषणाबाजी सुरू केली आहे. त्यामुळे समता नगर पोलीस ठाण्याबाहेरही तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

कोरोनाच्या संसर्गात वाढ : जिल्ह्यात ६५ पॉझिटिव्ह; ३९ जण कोरोनामुक्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी: एकनाथ खडसेंना ईडीची नोटीस, ३० तारखेला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

December 25, 2020

मनसेप्रमुख राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्रींना कोरोनाची लागण

October 23, 2021

मुंबईत एटीएसची मोठी कारवाई ; संशयित दहशतवाद्याला अटक !

September 30, 2021

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही !

November 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group