TheClearNews.Com
Monday, June 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोठी बातमी : आ. मंगेश चव्हाण यांनी केली प्रवीण चव्हाण यांच्या विरोधात जळगाव पोलिसात तक्रार !

भाजप नेत्यांना खोट्या खटल्यात अडकवण्याचा प्रवीण चव्हाण आणि पोलीस अधिकारी, 'मविआ' मंत्र्यांचा कट रचल्याचा आरोप

The Clear News Desk by The Clear News Desk
March 26, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल व्हावा, यासाठी जळगाव जिल्हापेठ पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्याविरोधात पेन ड्राईव्ह बॉम्ब सादर करून प्रचंड खळबळ उडवून दिली होती. शंभर तासाहून अधिकचे स्टिंग ऑपरेशनचे व्हिडीओ फुटेज संबंधित पेन ड्राईव्हमध्ये होते. यानंतर आता चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी प्रवीण चव्हाण यांच्या विरोधात जिल्हापेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल व्हावा म्हणून एक तक्रार केली आहे. या तक्रारीत त्यांनी नेमकं काय नमूद केलं आहे? याची अद्याप माहिती समोर येऊ शकली नाही. तर दुसरीकडे पोलीस प्रशासनाने तक्रारी अर्ज प्राप्त झाल्याबाबतच्या वृत्ताला दुजोरा दिलाय.

READ ALSO

ऑनलाईन नफ्याच्या नादात तरूणाला ९७ लाख ५० हजाराचा गंडा

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आमदार चव्हाण यांनी गुन्हा दाखल व्हावा म्हणून केलेल्या तक्रारी अर्जासोबत काही पुरावेही दिले असल्याचे कळते. यासंदर्भात आमदार मंगेश चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही. दुसरीकडे या तक्रारीत आ. चव्हाण यांनी प्रवीण चव्हाण यांच्यावर नेमके कोणते आरोप लावले आहेत? याबाबतच्या चर्चेला जिल्ह्यात जोरदार उधाण आले आहे. तर आमदार चव्हाण यांचा तक्रारीचा रोखही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या पेन ड्राईव्ह संदर्भाशीच असल्याच्या वृत्ताला सूत्रांनी दुजोरा दिला आहे. भाजप नेत्यांना खोट्या खटल्यात अडकवण्याचा प्रवीण चव्हाण आणि पोलीस अधिकारी, मंत्र्यांनी कट असल्याचा तक्रारीत आरोप केला असल्याचेही कळतेय.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

ऑनलाईन नफ्याच्या नादात तरूणाला ९७ लाख ५० हजाराचा गंडा

June 28, 2026
गुन्हे

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

June 27, 2026
क्रीडा

जळगाव कॅरम लीग स्पर्धेला सुरवात..

June 27, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
गुन्हे

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

June 24, 2026
गुन्हे

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

June 24, 2026
Next Post

इनरव्हील क्लब न्यू जेनने जि.प.शाळा केली डिजीटल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘ओबीसी आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत निवडणुका नाही’ ; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय !

March 3, 2022

राज्यपाल लवकरच बारा आमदारांच्या यादीला मान्यता देऊन संकेत पाळतील : जयंत पाटील

November 27, 2020

आरटीआय कार्यकर्त्याच्या मारेकऱ्यांना शिक्षा द्या ; आरटीआय महासंघाचे धरणगाव तहसिलला निवेदन

May 25, 2022

‘हा तर धक्कादायक विनोद’ म्हणावा लागेल : शिवसेना

April 3, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group