TheClearNews.Com
Tuesday, July 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

म्युकरमायकोसीसच्या पार्श्वभूमीवर मौखिक आरोग्याची काळजी घेणे आवश्यक : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

The Clear News Desk by The Clear News Desk
May 25, 2021
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) म्युकरमायकोसीस आजाराच्या पार्श्वभूमीवर मौखिक आरोग्य सुरक्षित राहणे आवश्यक असल्याने कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी आपली काळजी घ्यावी. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रम व मौखिक आरोग्य कार्यक्रमाची आढावा बैठक जिल्हाधिकारी राऊत यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्यप्रणालीद्वारे घेण्यात आली. या बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा सल्लागार डॉ. नितिन भारती, डॉ. संपदा गोस्वामी, डॉ. गोविंद मंत्री, ज्ञानेश्वर पाटील, गौरव चौधरी, ज्योती गोसावी, सरला पाटील आदि ऑनलाईन उपस्थित होते.

READ ALSO

राज्यातील जप्त गुटखा साठा परराज्यात नेण्यास परवानगी दिल्याचा आरोप; आमदार एकनाथ खडसेंच्या प्रश्नावर अन्न व औषध प्रशासनाचे सविस्तर स्पष्टीकरण

57 हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित महावितरणकडून वीजबिल वसुली मोहिमेस वेग

जिल्हाधिकारी राऊत म्हणाले की, म्युकरमायकोसीसची लक्षणे मौखिक आरोग्याशी संबंधित असल्याने कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी आपले दात, जीभ, डोळे, चेहरा, टाळूचा भाग याची काळजी घ्यावी. यात काहीही बदल अथवा लक्षणे जाणवत असल्यास त्वरीत डॉक्टरांना दाखवून तपासणी करुन घ्यावी.

तंबाखू नियंत्रण कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यात मागील वर्षी ७७ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या क्षेत्रातील १४४ शाळांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच जिल्ह्यात १४६८ नागरीकांचे समुपदेशन केले असून त्यापैकी ११४ जणांनी तंबाखू खाणे बंद केले आहे. त्याचबरोबर १८००११०४५६ या टोल फ्री क्रमाकांवर नागरीकांना मोफत मार्गदर्शन केले जाते. सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाणाऱ्यां २४२ व्यक्तीना ७०१० रुपयांचा दंड केला असून शाळा सुरु झाल्यानंतर तंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येईल, असे जिल्हा सल्लगारा डॉ. भारती यांनी बैठकीत सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

राज्यातील जप्त गुटखा साठा परराज्यात नेण्यास परवानगी दिल्याचा आरोप; आमदार एकनाथ खडसेंच्या प्रश्नावर अन्न व औषध प्रशासनाचे सविस्तर स्पष्टीकरण

July 7, 2026
जळगाव

57 हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित महावितरणकडून वीजबिल वसुली मोहिमेस वेग

July 7, 2026
गुन्हे

भांडणाचा त्रास होत असल्याच्या कारणावरुन चौघांकडून मारहाण

July 7, 2026
गुन्हे

फाईल गहाळ प्रकरणी लेखी उत्तरानंतर मिळणार तपासाला दिशा

July 7, 2026
जळगाव

पंढरपूर वारीतील फिरत्या शौचालयांच्या ई-निविदेत अनियमिततेचा आरोप

July 6, 2026
जळगाव

ओव्हरटेक करणाऱ्या दुचाकीची धडक; दोघे जखमी

July 6, 2026
Next Post

विक्रीस बंदी असलेले बियाणे विकणाऱ्या दुकानदाराचा परवाना कृषि विभागाने केला कायमस्वरुपी रद्द

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रश्मी शुक्लांचा गौप्यस्फोट ; फोन टॅपिंग सरकारच्या मंजुरीनेच केल्याचा न्यायालयात दावा

July 29, 2021

ब्लास्टिंगच्या हादऱ्याने झोपडे अंगावर कोसळले ; झोपेतच बापलेकीने घेतला अखेरचा श्वास !

August 29, 2023

पाळधी येथे महाविकास आघाडीच्या ‘बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद !

October 11, 2021

उंजीला नाज नफीस शेख यांना सुवर्णपदक प्रदान

July 5, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group