TheClearNews.Com
Friday, September 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव : चोरीच्या तीन दुचाकींसह चोरट्याच्या मुसक्या आवळल्या !

vijay waghmare by vijay waghmare
November 26, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील आकाशवाणी चौकाजवळून चोरीची दुचाकी घेऊन जाणाऱ्या चोरट्याला रामानंदनगर पोलिसांनी शुक्रवारी २२ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता कारवाई करत अटक केली आहे. त्यांच्याकडून एकुण चोरीच्या तीन दुचाकी जप्त करण्यात आले आहे. शोएब हबीब शाह (वय-२५, रा. मास्टर कॉलनी, जळगाव), असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.

जळगाव शहरातील एम.जे. कॉलेज समोर पार्किंगला लावलेली अफसर अहमद शेख मुनीर रा. अलमास कॉलनी, जळगाव यांची पार्किंगला लावलेली (एमएच १९ इएल ३८९३) क्रमांकाची दुचाकी चोरून नेल्याची घटना १८ नोव्हेंबर रोजी घडली होती. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

READ ALSO

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

या गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक हेमंत कळसकर यांच्याकडे होता. या गुन्ह्याच्या तपास सुरू असताना चोरीला गेलेली दुचाकी ही संशयित आरोपी शोएब हबीब शहा याने चोरी केल्याची माहिती रामानंदनगर पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे शुक्रवारी २२ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता आकाशवाणी चौकात सापळा रचून चोरीची दुचाकी घेऊन जाणाऱ्या शोएब हबीब शहा याला अटक केली. त्याच्याकडून चोरीची दुचाकी हस्तगत केली.

दरम्यान या गुन्ह्याचा तपास सुरू असताना त्याने इतर चोरीच्या दोन दुचाकी काढून दिल्या. या दुचाकी त्याने जिल्हापेठ पोलीस ठाणे आणि जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी केल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी त्याच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती रामानंदनगर पोलिसांनी दिली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaon#policeCrime

Related Posts

गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
चोपडा

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

September 17, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
जळगाव

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

September 16, 2026
जळगाव

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या अभियंत्यांचा अहोरात्र सेवेबद्दल सन्मान

September 16, 2026
Next Post

विधानसभेच्या निकालाविरुद्ध न्यायालयात जाणार : अनिल चौधरी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अशिक्षित व्यक्ती म्हणजे भारतावरचं ओझं : गृहमंत्री अमित शहा

October 12, 2021

कासोदा येथे गॅस सिलेंडर भीषण स्फोटा ; सहा जण गंभीर जखमी !

October 7, 2024

बीएचआर घोटाळा : आ. भोळेंचे बनावट लेटरहेड प्रकरणी खुलाशाऐवजी तक्रार का नाही?

February 3, 2021

शेतकरी असल्याने शेतीसोबतची नाळ आजही कायम : ना. गुलाबराव पाटील

November 18, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group