TheClearNews.Com
Sunday, August 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : राशीभविष्य, शनिवार ४ मार्च २०२३ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 4, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : दिवसाची सुरुवात ऊर्जा आणि उत्साहानं होईल. व्यवसायात आज फायदा होईल. जाहिरात क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी आज सावध राहण्याची गरज आहे. मानसिक व्यग्रता जाणवेल. ध्यानधारणेचा मार्ग धरावा. भावनेच्या भरात कोणतेही काम करू नका. काही वेळेस शांत राहणेच फायद्याचे ठरेल हे लक्षात ठेवा. आवडीचे पदार्थ चाखाल.

वृषभ : आज तुमचे आर्थिक उत्पन्न वाढेल. ज्यामुळं तुम्ही आनंदी राहू शकाल. अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या समस्यांपासून मुक्ती मिळू शकते. घरगुती कामाचा व्याप वाढेल. व्यावसायिक गणिते नीट अभ्यासावीत. अधिकार्‍यांची गाठ पडेल. योग्य व्यक्तीचा सल्ला घेता येईल. पत्नीची उत्तम साथ मिळेल.

READ ALSO

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

मिथुन : आज आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आज खर्च वाढण्याची शक्यता आहे. तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. छोट्या गोष्टी मनावर घेऊ नका.कामे मनाजोगी पार पडतील. मनातील सुप्त इच्छा पूर्ण करता येतील. गोड बोलण्यातून कामे साधता येतील. अधिकारी व्यक्तींचा मोलाचा सल्ला मिळेल. दिवस चांगल्या लोकांच्यात घालवाल.

कर्क : काही जणांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. आज पगार वाढण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत वेळ घालवाल. पूर्वीपासून सुरू असलेल्या समस्या दूर होतील.आपली पत सांभाळण्याचा प्रयत्न करावा. कामात चंचलता आड आणू नये. वरिष्ठांचा शब्द मानावा लागेल. मनातील अनामिक भीती बाजूला. आत्मविश्वास कमी पडू देऊ नका.

सिंह : आज तुम्ही अशा लोकांसोबत काम कराल जे भविष्यात तुमच्यासाठी फलदायी ठरतील. तुमच्या मैत्रीपूर्ण वागण्याने तुम्ही लोकांची मने जिंकाल. सर्व गोष्टी मनाप्रमाणे घडतील असे नाही. मानसिक चांचल्य दूर सारावे. योग्य संधीची वाट पहावी. मुलांच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे. पत्नीशी मतभेद संभवतात.

कन्या : गुंतवणुकीशी संबंधित विषयांवर आज चर्चा होऊ शकते. तुमचे सहकारी आज तुमच्या कामाची प्रशंसा करतील. दिवसाच्या शेवटी थकवा जाणवेल. भागीदारीतून चांगला लाभ होईल. काही नवीन गोष्टींचा अवलंब करावा. संपर्कातील लोकांकडून फायदा होईल. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. पारंपरिक कामात लक्ष घालावे.

तूळ : शुक्र परिवर्तनामुळे तुमची काही कामे पुढे ढकलतील. तुमच्या दिनचर्येत व्यायामाचा समावेश करा. आरोग्याची काळजी घ्या. प्रवासात योग्य खबरदारी घ्यावी. जोडीदाराचे मत मान्य करावे लागेल. घरगुती प्रश्न चर्चेने सोडवावे. वाहन विषयक कामे निघतील. आरोग्यात सुधारणा होईल.

वृश्चिक : आज नेहमीपेक्षा जास्त उत्पन्न मिळवण्याची संधी मिळेल. पूर्वीची कामे आज पूर्ण कराल. तुम्ही तुमच्या करिअरबद्दल चिंतित असाल. लवकरच तुमच्या आयुष्यात अशी व्यक्ती येऊ शकते जी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कामाचा विस्तार वाढवावा. जवळच्या प्रवासात आरोग्याची काळजी घ्यावी. कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. मित्रांशी मनमोकळ्या गप्पा माराल. दिवस खेळीमेळीत जाईल.

धनू : व्यवसायातील जास्त कामामुळं ताण येऊ शकतो. नोकरदार लोकांना आज चांगली कामगिरी करण्याची संधी मिळेल. व्यवसाय असो किंवा प्रेमसंबंध असो धीराने काम करा. प्रवासात सावध राहावे. नातेवाईकांचा विरोध होऊ शकतो. कौटुंबिक कलह टाळावा. गरज नसताना पैसे खर्च करू नका. स्वत:मध्ये काही बदल करून पहावेत.

मकर : आज जो काही निर्णय घ्याल तो यशस्वी होईल. व्यावसायिक व्यवहार अधिक प्रभावीपणे कराल. आज लग्नासाठी बोलणी करण्यासाठी योग्य वेळ आहे. पोटाचे विकार संभवतात. खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष द्यावे. हातात नवीन अधिकार येतील. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. उगाचच चिडचिड करू नये.

कुंभ : आज आत्मविश्वासानं आणि समजूतदारपणानं घरामध्ये निर्णय घेतील. आज काही मोठे काम तुमच्या हातात येऊ शकते. तुमची रखडलेली कामं आज पूर्ण होतील. जास्त खोलात जाऊन चौकशी कराल. आपले मत योग्य ठिकाणीच मांडावे. काही गोष्टीत धूर्तपणे वागावे लागेल. योग्य तर्काचा आधार घ्यावा. वाणीत गोडवा ठेवावा.

मीन : तुमच्या कामाचे कौतुक होईल. जर तुमचा विवाह करायचा असेल तर त्याबद्दल बोलण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तब्येत ठीक राहील. चंचलतेवर मात करावी. मुलांचा हट्ट पुरवाल. वेळेचे योग्य नियोजन करावे. थोडा त्रास झाला तरी कमाई वाढेल. भावनेला आवर घालावी लागेल. (Today Rashi Bhavishya, 4 March 2023)

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Uncategorized

मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आमदार एकनाथ खडसेंचा आरोप; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे स्पष्टीकरण

July 7, 2026
Uncategorized

तुटलेल्या तारा, ट्रान्सफॉर्मर व विजेच्या खांबांपासून सावध राहा

July 3, 2026
Next Post

विवाहितेची छेडखानी, पतीलाही बेदम मारहाण ; अमळनेर पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळ-पुणे नवीन गाडी व्हाया धरणगाव-अमळनेर- नंदुरबार- पुणे सुरू करण्यासंदर्भात रावसाहेब दानवे यांचा सकारात्मक प्रतिसाद !

August 21, 2023

संपकाळातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज

October 8, 2025

जिल्हा बँक निवडणूक : जातीयवादी पक्षांसोबत निवडणूक लढविणार नाही ; काँग्रेसने फेरले सर्वपक्षीय पॅनलवर पाणी !

October 13, 2021

ऑक्सिजन गळती प्रकरणाचा तपास होणार ; विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समिती गठीत

April 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group