TheClearNews.Com
Tuesday, October 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विधानसभेच्या निकालाविरुद्ध न्यायालयात जाणार : अनिल चौधरी !

अनिल चौधरी विधानसभेच्या निकालाविरुद्ध न्यायालयात जाणार !

vijay waghmare by vijay waghmare
November 26, 2024
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सर्वच अनपेक्षित आकडे समोर आले आहे. सर्वत्र ईव्हीएमचा घोळ असल्याचे म्हटले जात आहे. रावेर-यावल विधानसभा मतदारसंघात देखील तसेच काही असून निकालाविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार अनिल छबिलदास चौधरी यांनी सांगितले आहे. माझ्यासह आणखी कुणी न्यायालयात दावा दाखल करण्यास तयार असल्यास त्यांचे स्वागत असल्याचे अनिल चौधरी यांनी म्हटले आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोठी खळबळ उडाली आहे. जवळपास सर्वच ठिकाणी अनपेक्षित निकाल लागले असून महायुतीचे अनेक उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले तर महाविकास आघाडी, परिवर्तन महाशक्ती आणि इतर पक्षाचे व अपक्ष उमेदवार पराभूत झाले आहेत. निकालानंतर अनेक ठिकाणी ईव्हीएमवर टीका सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाने जरी निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष पद्धतीने पार पाडली असेल तरी मशीनमध्ये कुणी, कसा घोळ केला हे त्यांच्या देखील लक्षात आले नसावे.

READ ALSO

नादुरुस्त रोहित्रांची माहिती एका क्लिकवर देता येणार; ‘महावितरण मोबाईल अॅप’वर खास सोय

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

क्रमांक १ च्या उमेदवाराची २ मते महायुतीच्या उमेदवाराला आमच्या अंदाजानुसार रावेर-यावल मतदारसंघात प्रथम क्रमांकाच्या उमेदवाराला मिळालेली मते म्हणजेच अनिल चौधरी यांची मते ७५५१० अशी गृहीत धरल्यास त्यातील ५०४३० मते महायुतीच्या उमेदवाराच्या पारड्यात गेली. त्यामुळे आम्हाला २५ हजार १७० मते शिल्लक राहिली. भाजप उमेदवाराला ११३६७६ अशी मते मिळाली. मात्र प्रत्यक्षात ती ६३२४६ अशीच आहेत. तर काँग्रेस उमेदवाराला ७० हजार ११४ मते मिळाली. प्रत्येक मतदारसंघात अशीच परिस्थिती आहे, असे अनिल चौधरी यांनी म्हटले आहे.

न्युमेरिकल आकडेवारीचे गणित, हक्काची मते गायब
महायुतीच्या अनेक उमेदवारांच्या पारड्यात पडलेल्या मतांची आकडेवारी लक्षात घेतली असता बहुतांश आकडे गणितीदृष्ट्या जुळणारी आहे. त्यात बहुतांश आकड्यांची बेरीज २१ ते ३० दरम्यान आली आहे. अनेक ठिकाणी, अनेक गावात हक्काची वाटणारी मते देखील उमेदवारांना मिळालेली नाही. मनसे उमेदवाराचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यात त्याला घरचीच मते देखील मिळाली नसल्याचे दिसून येते. धुळे ग्रामीणला रोहिदास पाटील यांचा मुलगा कुणाल पाटील हे मोठे प्रस्थ असून त्यांच्या अनेक संस्था आहेत. अवधान हे गाव धुळ्याजवळ असून तिथे त्यांना ० मते दाखवली आहेत. जेव्हा की गावात त्यांच्या संस्थेत कार्यरत अनेक कर्मचारी आहेत. एकंदरीत सर्वच ठिकाणी घोळ दिसून येतो, असेही अनिल चौधरी यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

नादुरुस्त रोहित्रांची माहिती एका क्लिकवर देता येणार; ‘महावितरण मोबाईल अॅप’वर खास सोय

October 6, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
गुन्हे

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

October 6, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 ऑक्टोबर 2026 !

October 6, 2026
जळगाव

गांधीतीर्थचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे – अशोक जैन

October 5, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या ‘किंगपीन’ चे चार जिल्ह्यात नेटवर्क

October 5, 2026
Next Post

राज्यात पुन्हा एकदा उडणार प्रचाराचा धुरळा ; लवकरच होणार स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

श्री संताजी महाराजांनी तुकोबांची गाथा वाचविली – प्रा.बी.एन.चौधरी.

December 9, 2024

मामाच्या शेताचा व्यवहार केल्याच्या रागातून दोघांना मारहाण

March 5, 2025

ब्रेकिंग : जळगावात टायमर लावून मालवाहू वाहन जाळण्याचा प्रयत्न !

November 8, 2024

जळगावातील सर्व कार्यक्रम रद्द करत खडसे तातडीने मुंबईला रवाना

June 23, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group