जिल्ह्यात बियाणे, खतांचा तूटवडा नाही ; तुटवडा भासू नये यासाठी तालुकानिहाय नोडल अधिकारी : जिल्हा परिषद सीईओ अंकित !
जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात सद्यस्थितीत बियाणे आणि खतांचा कोणताही तुटवडा नसला तरी संपूर्ण खरीप हंगामात बियाणे आणि खते यांचा कोणताही तुटवडा ...