TheClearNews.Com
Monday, September 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आमदार चिमणराव पाटील यांच्या बंगल्यावर पोलीसांचा कडक बंदोबस्त तैनात !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 26, 2022
in जळगाव, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पारोळा (प्रतिनीधी) सध्या राज्यात शिवसेनेच्या बंडखोर आमदारांविरुद्ध राज्यभरात शिवसैनिकांच्या आक्रोश पहायला मिळत आहे. यातून काही जिल्ह्यात आमदारांच्या कार्यालयावर हल्लाबोल केला असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पारोळा येथील आमदार चिमणराव पाटील यांच्या बंगल्यावर राज्य पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे.

जळगाव जिल्‍ह्यातील चोपडा मतदार संघातील आमदार लता सोनवणे या देखील एकनाथ शिंदे यांच्‍या गटात सहभागी झाल्‍या आहेत. अनेक ठिकाणी बंडखोर आमदारांच्या कार्यालयाबाहेर शिवसैनिकांनी तोडफोड केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी देखील ठिकाणी बंदोबस्त वाढवला आहे. या पार्श्वभूमीवर पारोळा येथे आमदार चिमणराव पाटील यांच्या बंगल्यावर पोलीसांनी कडक पहारा लावला आहे. शहरात कायदा व सुव्यवस्था शांततेत असून कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

READ ALSO

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

दरम्यान सकाळी पाच व रात्री पाच अशी एकूण दहा पोलीस कर्मचारी यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला. शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्‍याने संतप्‍त शिवसैनिकांकडून तोडफोड केली जात आहे. यामुळे सुरक्षा म्‍हणून आमदार लता सोनवणे यांच्‍या जळगावातील बंगल्‍यावरही पोलिस सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #police #topnews #updates #jalgaov #chimanravopatil

Related Posts

गुन्हे

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

September 14, 2026
गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
Next Post

महावितरणकडे पुरेशा प्रमाणात मीटर उपलब्ध तब्बल ३३ लाख नवीन मीटर खरेदीची प्रक्रिया सुरु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भाजपचे युवानेते चंदनदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य आरोग्य शिबीर !

March 20, 2023

पहूर येथे विनापरवानगी अवैध बायोडिझेलची विक्री?

July 23, 2022

अविनाश भोसले यांना १० दिवसांची सीबीआय कोठडी

May 31, 2022

राज ठाकरेंचे चिरंजीव ‘अमित ठाकरे’ लिलावती रुग्णालयात दाखल

October 19, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group