*शेतीमालास हमीभाव, पिकविमा संरक्षण, ई-नाम सारखी पारदर्शक बाजारपेठ उपलब्ध करून देणारे मोदी सरकार पुन्हा आणणार…*
चाळीसगाव : शेतीमाल विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समित्या अत्याधुनिक ई-नाम प्रणालीशी जोडल्या गेल्याने शेतकऱ्यांना ऑनलाइन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला आहे. ...









