आर. सी. बाफना, भंगाळे अन् पु. ना. गाडगीळ या सुवर्णपेढीत एकाच दिवशी महिलेने लांबवले साडेचार लाखांचे दागिने !
जळगाव (प्रतिनिधी) अंगठी खरेदी करण्याच्या बहाण्याने शहरातील तीन नामांकीत ज्वेलर्सच्या दुकानात जाते. त्याठिकाणी अंगठ्या बघत असतांना सेल्समनचे लक्ष विचलीत करुन ...









