TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एक देश, एक राशन कार्ड योजनेंतर्गत पोर्टेबिलिटी

जनजागृती पोस्टरचे विभागीय आयुक्तांच्या हस्ते अनावरण

The Clear News Desk by The Clear News Desk
September 10, 2020
in आरोग्य, जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी । शासनाने ‘‘ One Nation – One Ration Card ’’ योजना म्हणजेच ‘‘ एक देश, एकच रेशन कार्ड ’’योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेंतर्गत आंतरराज्य आणि राज्यांतर्गत पोर्टेबिलिटीबाबत जनजागृती करणे आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी करणेसाठी सूचना दिल्या आहेत. यासाठी 12 सप्टेंबर रोजी ‘‘ राष्ट्रीय अन्न सुरक्षा दिवस ’’ साजरा करणेत येणार आहे. अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांनी दिली आहे.

पोर्टेबिलिटीद्वारे लाभार्थ्यांस देशात कोणत्याही स्वस्त धान्य दुकानात त्याचे हक्काचे धान्य घेणे शक्य होणार आहे. यासाठी लाभार्थ्यांने आपला आधार क्रमांक रेशनकार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांनी स्वस्त धान्य दुकानात जाऊन ई-पॅास मशिनच्या सहाय्याने आधारचे बायोमेट्रीक प्रमाणीकरण करून घेतल्यास धान्य घेणे शक्य होणार आहे. पोर्टेबिलिटीबाबत शासनाकडून प्राप्त पोस्टर्सच्या नमुन्याद्वारे तहसिल कार्यालये आणि शासकीय कार्यालये, बँका, पोस्ट ऑफीस, मार्केट कमिटी, बाजारपेठा इ. ठिकाणी पोस्टर्स लावून जनजागृती करणेत येणार आहे. जळगाव जिल्ह्यात आंतरराज्य आणि राज्यांतर्गत पोर्टेबिलिटीबाबत जनजागृती करण्याच्या मोहिमेचा शुभारंभ राधाकृष्ण गमे, विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक यांचे हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाला. विभागीय आयुक्त यांचे हस्ते पोर्टेबिलिटी पोस्टर्सचे अनावरण करणेत आले.

READ ALSO

शेतकऱ्यांच्या जखमेवर पाच हजारांची मदत म्हणजे मीठ चोळण्यासारखे!

महावितरणची भरारी! २० व्या राष्ट्रीय ऊर्जा परिषदेमध्ये तब्बल ७ पुरस्कारांनी सन्मान

या प्रसंगी अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी जळगाव, डॅा. बी. एन. पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. जळगाव, प्रविण महाजन, अपर जिल्हाधिकारी, जळगाव, राहूल पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी जळगाव, सुनिल सुर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी, जळगाव, प्रसाद मते प्र. उपविभागीय अधिकारी, जळगाव यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांचे उपजिल्हाधिकारी, तहसिलदार याप्रसंगी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

शेतकऱ्यांच्या जखमेवर पाच हजारांची मदत म्हणजे मीठ चोळण्यासारखे!

October 15, 2026
जळगाव

महावितरणची भरारी! २० व्या राष्ट्रीय ऊर्जा परिषदेमध्ये तब्बल ७ पुरस्कारांनी सन्मान

October 15, 2026
जळगाव

गिरणा नदीवर मोठ्या साठवण बंधाऱ्याचा मार्ग मोकळा

October 15, 2026
गुन्हे

बंद घर फोडून पावणे दोन लाखांचे दागिने लंपास

October 15, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 ऑक्टोबर 2026 !

October 15, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

October 14, 2026
Next Post

अधिकाधिक नागरीकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा - गमे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वरखेडे-लोंढे प्रकल्पासाठी 1275 कोटी 78 लाख रुपयांचा निधी मंजूर !

February 18, 2025

गिरणा, तितुर,गडत नदीपात्रातून वाळू वाहतूक व उत्खनन करण्यास प्रतिबंध !

October 14, 2020

अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी दोघांना अटक

September 22, 2020

चक्रीवादळाचा रुद्रावतार ; पुढील ३ दिवस महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाचा अलर्ट

September 26, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group