TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गिरणा नदीवर मोठ्या साठवण बंधाऱ्याचा मार्ग मोकळा

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा पाठपुरावा

vijay waghmare by vijay waghmare
October 15, 2026
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – गिरणा नदीवर मोठा साठवण बंधारा उभारून शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे.

बांभोरी निमखेडीदरम्यान यापूर्वी मंजूर झालेल्या पूल-कम-बंधारा प्रकल्पात तांत्रिक कारणांमुळे बंधारा होऊ शकला नव्हता. मात्र, पूल झाला तरी बंधारा झालाच पाहिजे, या भूमिकेवर ठाम राहत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी मंत्रालयातील उच्चस्तरीय बैठकीत हा प्रश्न आग्रहाने मांडला. त्यांच्या मागणीला जलसंपदामंत्री ना. गिरीश महाजन यांनी तत्काळ सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक प्रशासकीय कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

READ ALSO

बंद घर फोडून पावणे दोन लाखांचे दागिने लंपास

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

जळगाव शहराजवळील बांभोरी निमखेडीदरम्यान गिरणा नदीवरील पुलाला समांतर पूल-कम-बंधारा उभारण्याची संकल्पना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पुढे आणली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सन २०२२ मध्ये या प्रकल्पासाठी सुमारे ४० कोटी रुपयांच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळाली होती. वाहतुकीची समस्या सोडविण्याबरोबरच नदीतील वाहून जाणारे पाणी अडवून परिसरातील शेती व पाणीपुरवठ्याला आधार देणे, हा या प्रकल्पामागील प्रमुख उद्देश होता. मात्र, तांत्रिक सर्वेक्षणात बंधाऱ्याच्या उभारणीबाबत अडचणी समोर आल्याने पुलाचे काम मार्गी लागले; परंतु बंधाऱ्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरू शकली नाही. त्यानंतरही पालकमंत्री पाटील यांनी संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींशी सातत्याने चर्चा करून स्वतंत्र मोठा बंधारा उभारण्याचा पर्याय पुढे आणला. नुकत्याच झालेल्या मंत्रालयातील बैठकीत त्यांनी या प्रकल्पासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे आग्रही मागणी करत तांत्रिक अडचणी दूर करून काम मार्गी लावण्याची आवश्यकता स्पष्ट केली.

तापी खोऱ्यातील प्रलंबित प्रकल्पांनाही गती

या बैठकीत तापी खोरे जल नियोजन, तापी महाकाय पुनर्भरण योजना तसेच रावेर व यावल तालुक्यांसह जिल्ह्यातील विविध प्रलंबित सिंचन प्रकल्पांचा आढावा घेऊन ते जलदगतीने मार्गी लावण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या.

बैठकीस जलसंपदामंत्री ना. गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत, पणन मंत्री जयकुमार रावल, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री ना. संजय सावकारे, आ.चंद्रकांत सोनवणे, आ. अमोल जावळे, आ. मंगेश चव्हाण, प्रधान सचिव एकनाथ डवले यांच्यासह जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonPath cleared for a large storage barrage on the Girna River

Related Posts

गुन्हे

बंद घर फोडून पावणे दोन लाखांचे दागिने लंपास

October 15, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात उत्साहात साजरी झाली नवरात्रोत्सव व गरब्याची धूम!

October 14, 2026
जळगाव

सेवा संकल्प अभियानात मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांचा ग्राहकांशी थेट संवाद

October 14, 2026
गुन्हे

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

October 14, 2026
गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
जळगाव

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण प्रत्येक जिल्ह्यात ‘मिशन मोड’वर

October 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राष्ट्रीय महामार्गाच्या दूतर्फा गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे वृक्षारोपण !

September 3, 2024

स्व. यशवंतराव चव्‍हाण यांच्या जयंतीनिमित्त व्यक्तिमत्त्व विकास शिबीराचे आयोजन !

March 15, 2024

अमळनेरात ३५ वर्षीय तरुणाच्या खुनातील संशयित काही तासातच गजाआड !

August 27, 2021

ट्रॉमा केअर सेंटरला नॉन-कोविड सुविधा मिळण्याबाबत निवेदन

November 1, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group