फडणवीस ब्राम्हण असल्यामुळे त्यांना मुख्यमंत्री होऊ दिलं नाही ; ब्राह्मण महासंघाचा भाजपवर आरोप !
मुंबई (वृत्तसंस्था) भाजपकडे बहुमत असतानाही भाजपने मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांना दिलं. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर पसरलाय. तर दुसरीकडे ब्राम्हण ...









