TheClearNews.Com
Wednesday, August 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

फडणवीस ब्राम्हण असल्यामुळे त्यांना मुख्यमंत्री होऊ दिलं नाही ; ब्राह्मण महासंघाचा भाजपवर आरोप ! 

The Clear News Desk by The Clear News Desk
July 1, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) भाजपकडे बहुमत असतानाही भाजपने मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांना दिलं. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर पसरलाय. तर दुसरीकडे ब्राम्हण महासंघाने भाजपच्या नेतृत्वावर टीका केली आहे. फडणवीस हे ब्राम्हण असल्यामुळे त्यांना मुख्यमंत्री होऊ दिलं नाही अशी टीका ब्राम्हण महासंघाने केली आहे.

राज्यात संपूर्ण बहुमत असून देखील देवेंद्र फडणवीस यांना सत्तेपासून दूर ठेवलं गेलं.” असा आरोप ब्राह्मण महसंघाचे अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी केला आहे. भाजप जाणून बुजून ब्राह्मण समाजाचं खच्चीकरण करत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. नितीन गडकरी यांच्यासोबत देखील भाजपने मुद्दाम असाच खेळ केला आणि फडणवीस यांच्यासोबतही असाच खेळ केला आहे. फडणवीस केवळ ब्राह्मण असल्यानेच भाजपने त्यांना मुख्यमंत्री होऊ दिलं नाही असा आरोप केला जात आहे.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

राजकीय कौशल्य दाखवत देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाला सत्तेच्या दारापर्यंत आणलं आणि आपल्या मनाचा मोठेपणा दाखवत माननीय एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिलं आणि आपण सरकारला बाहेरून पाठिंबा देणार असल्याचं सांगितलं. पण केंद्रातील नेतृत्वाने त्यांना बळजबरीने उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान व्हायला सांगितलं आणि त्यांच खच्चीकरण केलं आहे. त्यामुळे ब्राह्मण महासंघ भाजपचा तीव्र शब्दांत निषेध करत आहे असं ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी सांगितलं आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #bjp #fadanvis #eknathshinde #politicalnews #topnews

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

Horoscope : राशिभविष्य, शनिवार देखील २ जुलै २०२२ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

उर्मिला मातोंडकर शिवसेनेकडून विधान परिषदेवर ?

October 30, 2020

Today Horoscope : राशीभविष्य, बुधवार २४ मे २०२३ !

May 24, 2023

चोपडा नगरपालिकेविरोधात हजारो नागरिक उतरले रस्त्यावर !

February 13, 2023

तुझ्या बहिणीशी लग्न लावून दे अन् तिचा पगारही दे ; विवाहितेचा छळ प्रकरणी पतीसह आठ जणांविरुद्ध गुन्हा !

May 4, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group