Tag: Chalisgaon

जम्मू काश्मीरमध्ये अडकलेले चाळीसगाव तालुक्यातील सर्व १४ पर्यटक सुरक्षित !

चाळीसगाव (प्रतिनिधी) जम्मू आणि काश्मीर मधील पुलवामा येथे दहशदवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात २७ पर्यटक मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली ...

घर रिकामे करण्याच्या कारणावरुन महिलेस मारहाण

चाळीसगाव (प्रतिनिधी) घर खाली करण्याच्या कारणावरुन महिलेला बेदम मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात पती, पत्नीविरोधात गुन्हा ...

भाऊबीज सोहळ्याच्या तारखेत बदल होऊ शकतो पण या भावाच्या निस्वार्थ प्रेमात कधीच बदल होणार नाही – आमदार मंगेश चव्हाण

चाळीसगाव (प्रतिनिधी) दरवर्षी तालुक्यातील हजारो आशा अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्यसेविका ज्या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहतात त्या आमदार मंगेश चव्हाण व ...

पाटणादेवी रोड परिसरातील टवाळखोरांचा ‘तो’ अड्डा उध्वस्त!

चाळीसगाव (प्रतिनिधी) शहरातील पाटणादेवी रोडवरील आदित्य कॉलनी भागात काही दिवसांपूर्वीच एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आली होती. या ...

राजपूत समाज वधू-वर परिचय मेळाव्यात चारशे युवक युवतींनी दिला परिचय महाराणा प्रताप ट्रस्टचा उपक्रम

चाळीसगाव (प्रतिनिधी) महाराणा प्रताप ट्रस्ट आयोजित राजपूत समाजाचा राज्यस्तरीय विवाहच्छुक युवक व युवतींचा परिचय मेळावा शनिवार दिनांक 22 फेब्रुवारी रोजी ...

२०५६ पर्यंतची चिंता मिटली… ; चाळीसगाव शहराला गिरणा धरणावरून वाढीव पिण्याचे पाणी आरक्षणाला जलसंपदा विभागाची मंजुरी !

चाळीसगाव / मुंबई (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असणाऱ्या चाळीसगाव वासियांना आनंदाची बातमी मिळाली आहे, आमदार मंगेशदादा चव्हाण ...

हिंगोणेजवळील अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू !

चाळीसगाव (प्रतिनिधी) भडगाव रस्त्यावर हिंगोणे गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात २५ वर्षीय दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. त्याचवेळी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण ...

आनंद मेळाव्याचे उद्घाटन, विद्यार्थ्यांचे कौतुक करत प्रा. सुनील निकम यांचे मार्गदर्शन

चाळीसगाव (प्रतिनिधी) येथील अँग्लो उर्दू हायस्कूलमध्ये आज शनिवार दिनांक 1 फेब्रुवारी रोजी आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या आनंद मेळाव्याचे ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला तात्काळ प्रतिसाद देणारे मंगेश चव्हाण राज्यातील पहिले आमदार

चाळीसगाव (प्रतिनिधी) चाळीसगावचे आ. मंगेश चव्हाण यांच्यासह एका अभ्यासगटाने नुकतीच अहमदाबाद येथील सायन्स सेंटरला भेट दिली. या अभ्यासदौ-यात त्यांनी अहमदाबाद ...

चाळीसगाव ते छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर क्रूझरची दुचाकीला धडक ; महिला ठार, ६ जण जखमी

चाळीसगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव ते छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील रांजणगाव फाट्यावर १९ जानेवारीला दुपारी १.३० ते २ वाजेच्या दरम्यान झालेल्या भीषण अपघातात ...

Page 2 of 7 1 2 3 7

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!