चाळीसगाव शहराला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी कटिबद्ध – आमदार मंगेश रमेश चव्हाण
चाळीसगाव (प्रतिनिधी) कार्तिकी एकादशीच्या शुभमुहूर्तावर रविवारी सायंकाळी दिव्यांच्या रोषनाईत, फटाक्यांच्या आतषबाजीत न्हाऊन निघालेल्या अल्हाददायक वातावरणात चाळीसगाव शहरात आमदार मंगेशदादा चव्हाण ...









