‘शर्म करो मोदी’ म्हणत काँग्रेस रस्त्यावर ; मोदींच्या ‘त्या’ वक्तव्याचा केला विरोध
जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काँग्रेस विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसतर्फे (Congress) तीव्र आंदोलन ...