TheClearNews.Com
Friday, August 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कौन बनेगा करोडपतीमध्ये लॉटरी लागल्याचे सागत पारोळा येथील महिलेची फसवणूक ; इतक्या लाखांचा घातला गंडा

The Clear News Desk by The Clear News Desk
February 11, 2022
in गुन्हे, पारोळा
0
Share on FacebookShare on Twitter

पारोळा (प्रतिनिधी) “कौन बनेगा करोडपती” स्कीममध्ये २५ लाख रुपयांची लॉटरी जिंकल्याची बतावणी करत एका महिलेची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पारोळा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पारोळा तालुक्यातील टिटवे येथे मायाबाई पाटील या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. ५ फेब्रुवारी रोजी मायाबाई पाटील याच्या मोबाईल क्रमांकावर अनोळखी क्रमांकावरुन व्हॉट्सअप कॉल आला. फोनवर बोलणाऱ्या संबंधित व्यक्तीने मायाबाई यांना “कौन बनेगा करोडपती” स्कीममध्ये २५ लाख रुपयांची लॉटरी जिंकल्याची बतावणी केली. ही रक्कम मिळण्यासाठी दिलेल्या मोबाईलवर संपर्क साधण्याचे सांगितले. त्यानुसार त्यांना एक कॉल आला. मायाबाई यांनी हा प्रकार त्यांचे पती व मुलाला सांगितला. त्यानुसार त्यांनी मॅसेजमध्ये दिलेल्या नंबरवर फोन केला व त्यांना बँक खात्याचा नंबर मागितला. तुमचे बँक खात्यात कमी ठेवता येते. लॉटरीची एवढी मोठी रक्कम येण्यासाठी खात्याची मर्यादा वाढवावी लागेल अशी बतावणी केली. यासाठी समोरील व्यक्तीने मायाबाई यांना ऑनलाईन पैसे जमा करण्यास सांगितले.

READ ALSO

लग्नाचे अमिष दाखवून तीन वर्षांपासून तरुणीवर अत्याचार

मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पोहतांना बुडून मृत्यू

त्यानुसार मायाबाई यांनी गुगल पे आणि फोन पे च्या माध्यमातून पहिल्यांदा १८५ रूपये टाकले. त्यानंतर चार वेळा ५ हजार रुपये, ३ हजार रुपये, २५ हजार, दोन वेळा १५ हजार, १० हजार, तीन वेळा २० हजार व ३५ हजार असे एकूण १ लाख ८४ हजार ८५० रुपये पाठवले. पैसे पाठवल्यावर कुठलीही लॉटरीची रक्कम न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी पारोळा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष भंडारी हे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लग्नाचे अमिष दाखवून तीन वर्षांपासून तरुणीवर अत्याचार

August 7, 2026
गुन्हे

मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पोहतांना बुडून मृत्यू

August 6, 2026
गुन्हे

नशिराबाद टोलनाक्याजवळ कंटेनरच्या धडकेत तरुण जागीच ठार

August 6, 2026
गुन्हे

साडेबारा लाखांची बॅग लांबवणारी टोळी आंध्रप्रदेशातील!

August 5, 2026
गुन्हे

धक्कादायक… जिल्हा परिषदेच्या ९२ कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व बोगस

August 4, 2026
गुन्हे

जुन्या वादातून तरुणाच्या घरावर दगडफेक

August 4, 2026
Next Post

हिजाब प्रकरणी सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार ; सांगितली ही मोठी गोष्ट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

फक्त शरद पवारांच्या शारीरिक व्यंगावर टीका नसून सकल दिव्यांगाचा अपमान; दंडावर काळी फित बांधून खोत यांचा धरणगावात निषेध : राजेंद्र वाघ !

November 6, 2024

धरणगावात अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू !

March 14, 2022

पाचोरा तहसील कार्यालयात सोमवारी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

August 20, 2021

मोठी बातमी : जळगाव दुध संघात कोट्यावधींचा अपहार ; आ. मंगेश चव्हाण यांची पोलिसात तक्रार !

October 11, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group