धरणगाव नगरपरिषदेतर्फे नगरपरिषद आपल्या दारी अभियान अंतर्गत शहरात विविध ठिकाणी समाधान शिबिराचे आयोजन
धरणगाव प्रतिनिधी - नगरपरिषदेतर्फे नागरिकांच्या तक्रारी, समस्यांचा तातडीने निराकरण व्हावे यासाठी व्हॉट्सॲप नंबर सुरू करण्यात आला आहे. त्यास नागरिकांकडून उत्स्फूर्त ...









