TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नाशिकच्या लाचखोर तहसीलदाराकडे आढळली पाच लाखांची रोकड व 40 तोळे सोने !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 7, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नाशिक (वृत्तसंस्था) गौण खनिजाबाबत सुमारे एक कोटी 25 लाखांचा दंड झाल्यानंतर त्याबाबत अपिल प्रकरण प्रांतांकडून तहसीलदारांकडे चौकशीसाठी आल्यानंतर दंड कमी करण्यासाठी 15 लाखांची लाच मागून ती निवासस्थानी स्वीकारताना नाशिक तहसीलदार नरेशकुमार तुकाराम बहिरम (44, फ्लॅट नंबर 604, बी विंग, मेरीडियन गोल्ड, कर्मयोगी नगर, नाशिक) यांना नाशिक एसीबीच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शनिवारी सायंकाळी सहा वाजता अटक केली होती. दरम्यान, लाचखोर तहसीलदारांकडे पाच लाखांची रोकड, 40 तोळे सोने व 20 तोळे चांदी आढळल्याने खळबळ उडाली आहे. लाचखोर तहसीलदाराला 8 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

52 वर्षीय तक्रारदार यांच्या राजुर बहुला, जिल्हा नाशिक येथील जमिन मालकाच्या जमिनीमध्ये मुरुम उत्खननाबाबत मूल्य नियमानुसार पाचपट दंड, स्वामित्वधन जागा भाडे मिळून एकूण रक्कम एक कोटी 25 लाख सहा हजार 220 रुपये दंड आकारण्यात आली होती व तहसीलदारांच्या कार्यालयात त्याबाबत आदेश आले. त्या आदेशाविरुद्ध जमीन मालक यांनी उपविभागीय अधिकारी, नाशिक यांच्याकडे अपील दाखल केले. त्याबाबत आदेश होऊन सदरचे प्रकरण पुनश्च फेर चौकशीसाठी नाशिक तहसीलदार नरेशकुमार बहिरम, तहसीलदार नाशिक यांच्याकडे पाठवले.

READ ALSO

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

मिळकतीमधील उत्खनन केलेला मुरूम त्याच जागेत वापर वापर झाल्याचे जमिनीच्या मालक यांनी त्यांचे कथनात नमूद केले. त्याबाबत पडताळणी करण्याकामी तहसीलदारांनी जमीन मालकास त्यांच्या मालकीच्या राजुर बहुला, ता.जि.नाशिक येथे स्थळ निरीक्षणावेळी बोलावले होते परंतु जमिनीच्या मालक या वयोवृद्ध व आजारी असल्याने त्यांनी यातील तक्रारदार यांना त्यांच्या वतीने कायदेशीर कारवाई कामी अधिकार पत्र दिल्याचे दिल्याने ते तहसीलदारांना स्थळ निरीक्षणावेळी भेटले असता तडजोडीअंती 15 लाखांची लाच मागण्यात आली व तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर लाच पडताळणी होवून शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास तहसीलदारांना निवासस्थानी लाच घेताच अटक करण्यात आली.

दरम्यान, लाचखोर तहसीलदाराला न्यायालयाने 8 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी तहसीलदाराच्या बँक लॉकरची झाडाझडती बाकी असून आज दिवसभरात त्याबाबत तपशील समोर येण्याची शक्यता आहे. सरकारच्या महसूल सप्ताहातच लाच प्रकरण घडल्याने लाचखोर पुरते हादरले आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
गुन्हे

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

August 23, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

August 22, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

August 21, 2026
Next Post

चोपडा रोटरी क्लबला 12 पुरस्कार, ॲड रुपेश पाटील यांना बेस्ट प्रेसिडेंट अवॉर्ड !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव जवळ भीषण अपघात; एक ठार, एक गंभीर जखमी

December 8, 2020

भुसावळ : दारू पिण्यास पैसे न दिल्याने डोक्यात घातला रॉड !

October 2, 2022

पहूर डीजीजीआय धाड प्रकरण : सुनियोजित पद्धतीने दोघांची फसवणूक ; दोन संशयित ताब्यात !

March 5, 2021

What Your Legs Could Be Telling You About Your Heart Health

July 16, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group