TheClearNews.Com
Sunday, August 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना कृषी औजारे वितरण

The Clear News Desk by The Clear News Desk
May 8, 2021
in अमळनेर, कृषी
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात कृषी विभागातर्फे कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत मंजूर लाभार्थी शेतकऱ्यांना कृषी औजारे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

यावेळी कृषी उपविभागीय अधिकारी दादाराव जाधवराव, तालुका कृषी अधिकारी भरत वारे, कृषी अधिकारी वाय ए बोरसे, मंडळ कृषी अधिकारी मयूर कचरे, कृषी सहाय्यक दीपक चौधरी, आर एच पवार, डी एम बोरसे, आदी यावेळी उपस्थित होते. तर एल. टी पाटील, जितेंद्र राजपूत, संजय पुनाजी पाटील, दिपक पाटील, गजानन पाटील, गुणवंत पाटील, डाॅ. भुपेंद्र पाटील सचिन बेहरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

READ ALSO

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

अमळनेरामधील अतिवृष्टीग्रस्त भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटील

यावेळी आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते राहुल राम सदाशिव यांना रोटाव्हेटर अमळनेर, बारकू देविदास पाटील कापूस थ्रेडर, राजकोरबाई रामसिंग पाटील अमळनेर रोटाव्हेटर, स्वामी समर्थ शेतकरी गट हिंगोणे बु  ट्रॅक्टर व कृषी औजारे बँक, प्रदीप अमृत पाटील जानवे रोटाव्हेटर, आदींना वितरण करण्यात आले. ही योजना केंद्रपुरस्कृत योजना आहे. यामध्ये केंद्र शासनाचा ६० टक्के सहभाग आणि राज्य शासनाचा ४० टक्के सहभाग आहे.

या योजनेमध्ये शेतकरी यांना विविध प्रकारच्या औजारांसाठी अनुदान दिले जाते. उदा. ट्रॅक्टर, पॉवर टीलर, स्वयंचलित औजारे उदा. रिपर,रिपर कम बाइंडर, पॉवर वीडर(इंजीन ऑपरेटेड), ट्रॅक्टर चलीत औजारे उदा. रोटाव्हेटर, पीटीओ ऑपरेटेड वीडर, रेज्ड बेड प्लांटर, पल्टी नांगर, पेरणी यंत्र, मळणी यंत्र(थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर), कॉटन श्रेडर, ट्रॅक्टर माउन्टेड स्प्रेयर, काढणी पश्चात तंत्रज्ञान उपकरणे उदा.मिनी राईस मिल, मिनी दाल मिल, पैकिंग मशीन, ग्राईंडर/पल्व्हराइजर/पॉलीशर, क्लिनर कम ग्रेडर, अशा प्रकारच्या औजारांच्या खरेदी साठी शेतकरी यांना अनुदान दिले जाते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
अमळनेर

अमळनेरामधील अतिवृष्टीग्रस्त भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 3, 2026
अमळनेर

जी.एस.हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक,अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

August 1, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

महिलेला पळवून नेत केला अत्याचार; आरोपीला अटक

July 17, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
Next Post

मनियार बिरादरी डेडिकेट कोव्हिड सेंटर रूग्णांसाठी ठरलं जीवदानी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही !

December 26, 2021

बियाणे व लागवड साहित्य उपअभियानातंर्गत ग्रामबिजोत्पादन कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन

September 16, 2021

‘मविआ’ला धक्का ; मलिक, देशमुखांना विधान परिषद मतदानासाठी परवानगी नाहीच

June 17, 2022

मद्यधुंद आयशर चालकाने मोटासायकलला मारला कट, दोन जण जखमी ; धरणगाव पोलिसात गुन्हा !

May 25, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group