जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची शेतकऱ्यांच्या बांधावर धाव; नाविन्यपूर्ण ओवा पिकासह प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन
जळगाव, प्रतिनिधी (शहाबाज देशपांडे) - प्रशासकीय यंत्रणा थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचवण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सोमवारी सकाळी ७ ...









